Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

हिंगणा येथे संकल्प जनसेवा फाउंडेशनचा उपक्रम निःशुल्क आरोग्य शिबीर संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 16, 2023
in आरोग्य, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
हिंगणा येथे संकल्प जनसेवा फाउंडेशनचा उपक्रम निःशुल्क आरोग्य शिबीर संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट, हिंगणा नागपुर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- हिंगणा परिसरातील अमर नगर येथे गोरगरीबांच्या सेवेत सदैव तत्पर असणारी व “एक मेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ” चा वारसा जपणारी संस्था संकल्प जनसेवा फाउंडेशन द्वारे निःशुल्क आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. होते,या शिबीरात डोळे तपासणी व चष्मा वितरण, ह्रुदय तपासणी, बाल रोग, स्त्री रोग, अस्थि विषयक समस्या, उच्च रक्तचाप, मधुमेह सारखे तपासणी व निदान करण्यात आले.तसेच यावेळी रक्तदान शिबीर चे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. गावातील नागरीकांनी याचा प्रचंड संख्येत लाभ घेतला. तसेच गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने पुलिस निरीक्षक भिमा नरके, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र हरडे, सरपंच सौ. वनीताताई गळमळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गोतमारे, पंचायत समिति सदस्य सुजीत भोयर, पंचायत समिति सदस्य लिलाधर पटले, माजी ग्रामपंचायत सदस्य छोटेलाल बघेले व सगळे नीलडोह ग्रामपंचायत चे सदस्यगण, चॆतरामजी बिसेन, ललन सिंग, मनोहर सोनुले सचिव मोरेश्वर चौधरी यांनी सुत्रसंचालन केले, अध्यक्ष लोकेश्वर चव्हाण यांनी प्रस्ताविक ठेवली, प्रशांत पटले यांनी आभार व्यक्त केले व संस्थेचे पदाधिकारी टेकचंद भगत, गणेश पारधी, दुर्गेश बोपचे, भगवान बालपांडे, मनोज पिपरेवार, प्रमोद पखाले, युवराज चव्हाण व समस्त गावकरी, व संकल्प जनसेवा फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी यांच्या सहयोगाने कार्यक्रम या यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी 600 गरजुनी शिबीराचा लाभ घेतला.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

महाराष्ट्र: महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका स्वयमघोषित प्रसिध्द महाराजाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Next Post

अकोला येथे मिळून आला महिला पोलीसांचा मृतदेह, घरातून येत होती दुर्गंधी..

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला येथे मिळून आला महिला पोलीसांचा मृतदेह, घरातून येत होती दुर्गंधी..

अकोला येथे मिळून आला महिला पोलीसांचा मृतदेह, घरातून येत होती दुर्गंधी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In