Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला येथे मिळून आला महिला पोलीसांचा मृतदेह, घरातून येत होती दुर्गंधी..

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 16, 2023
in अकोला, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अकोला येथे मिळून आला महिला पोलीसांचा मृतदेह, घरातून येत होती दुर्गंधी..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला, दि.16 ऑगस्ट:- अकोला येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिला पोलिसाचा मृतदेह राहत्या घरात मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अकोला शहरातल्या सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस महिलेने एकटेपणाला कंटाळून जीवन यात्रा संपवली आहे. वृषाली सरगे असे मयत महिला पोलिसाचे नाव आहे. त्या गेल्या तीन वर्षापासून सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावत होत्या. दोन दिवसापासून त्या कुणाच्याही संपर्कात नव्हत्या. अखेर आज सकाळी घरातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने ही घटना उघडकीस आली आहे. वृषाली सरगे यांच्या पतीचे आधीच निधन झाले होते. त्यांना काही मूलबाळही नव्हते. त्या एकट्या राहत होत्या त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले आहे. यावेळी मृतक वृषालीच्या मृतदेहाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

प्राप्त माहितीनुसार, वृषाली सरगे यांचे पती पोलीस दलात नोकरी करत होते. पतीचे अचानक निधन झाल्यानंतर पतीच्या जागी अनुकंपावर वृषाली यांना नोकरी लागली होती. गेल्या तीन वर्षापासून त्या अकोला शहरात कार्यरत आहेत. त्यांना मूलबाळही नव्हते. तसेच नातेवाईकही फारसे संपर्कात नव्हते. त्यामुळे वृषाली या एकट्या पडल्या होत्या. एकटेपणाला कंटाळून अखेर त्यांनी गीता नगरमधील बेला विस्ता अपार्टमेंटमधील राहत्या घरी हे टोकाचे पाऊल उचलले.

सुसाईड नोट आली समोर..
वृशाली यांनी मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती त्यात एकटेपणाला कंटाळून जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे. तसेच आपला मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता जिल्हा सामान्य रुग्णालयाला देण्यात यावा असेही म्हटलं आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जुने शहर पोलीस करत आहेत.

Previous Post

हिंगणा येथे संकल्प जनसेवा फाउंडेशनचा उपक्रम निःशुल्क आरोग्य शिबीर संपन्न.

Next Post

अहमदनगर जिल्हा दुहेरी हत्याकांडाने हादरला, मध्यरात्री झोपेत असताना पत्नी व सासूची निर्घृण हत्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अहमदनगर जिल्हा दुहेरी हत्याकांडाने हादरला, मध्यरात्री झोपेत असताना पत्नी व सासूची निर्घृण हत्या.

अहमदनगर जिल्हा दुहेरी हत्याकांडाने हादरला, मध्यरात्री झोपेत असताना पत्नी व सासूची निर्घृण हत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In