Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

गडचिरोली: पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा शिक्षण क्षेत्राशी काडीचाही संबंध नाही, आदिवासी युवा विकास परिषद आक्रमक.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 17, 2023
in आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
गडचिरोली: पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा शिक्षण क्षेत्राशी काडीचाही संबंध नाही, आदिवासी युवा विकास परिषद आक्रमक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

गडचिरोली: पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा शिक्षण क्षेत्राशी काडीचाही संबंध नाही, उद्घाटन सोहळा उधळून लावू आदिवासी युवा विकास परिषदेचा इशारा

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानवतावाद अध्यासन केंद्राच्या वाद चांगलाच पेटला आहे. या क्रेंद्राच्या नावावरून आदिवासी युवा विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोडीदार विरोध सुरू केला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हात चांगलाच राजकारण तापल आहे.

आदिवासी भागातील या गोंडवाना विद्यापीठाला पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानवतावाद अध्यासन केंद्राच्या माध्यमातून आदिवासींसह इतर लोकांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा बळजबरीने थोपविण्याचा घाट विद्यापीठाच्या वतीने रचण्यात आला आहे. सदर अध्यासन केंद्राला आमचा प्रखर विरोध असून 19 ऑगस्ट रोजी होणारा अध्यासन केंद्राचा उद्घाटन सोहळा आम्ही उधळून लावणार, असा इशारा आदिवासी युवा विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पत्रपरिषदेतून दिला.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा शिक्षण क्षेत्राशी काडीचाही संबंध नसताना व सामाजिक कार्यात कोणतेही भरीव योगदान नाही. सत्ताधारी मंडळींना खूश करण्याकरिता विद्यापीठ प्रशासन संघाची विचारधारा गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून लोकांवर लादू पाहत आहेत. मात्र हे आम्ही खपवून घेणार नाही, असे आदिवासी युवा विकास परिषदेचे विनोद मडावी यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक गुलाब मडावी, वसंत कुलसंगे, जगदीश मडावी, माधुरी मडावी, सचिन भलावी, राज बन्सोड, प्रतीक डांगे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

अगोदर डीडोळकर, आता नव्याने उपाध्याय
काही दिवसांपूर्वी गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक सदस्य दत्ताजी डीडोळकर यांचे नाव देण्यावरून वाद निर्माण झाला होता. आदिवासी कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर तो निर्णय रद्द करण्यात आला होता. आता जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अध्यासन केंद्रावरदेखील आदिवासी युवा परिषदेने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

नागपुर: हिंगणा येथील संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

Next Post

अहमदनगरच्या ऐतिहासिक किल्ल्यात 5 तरुणांनी दिल्या देशविरोधी घोषणा; आरोपीचे वकीलपत्र घेण्यास वकिलांचा नकार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अहमदनगरच्या ऐतिहासिक किल्ल्यात 5 तरुणांनी दिल्या देशविरोधी घोषणा; आरोपीचे वकीलपत्र घेण्यास वकिलांचा नकार.

अहमदनगरच्या ऐतिहासिक किल्ल्यात 5 तरुणांनी दिल्या देशविरोधी घोषणा; आरोपीचे वकीलपत्र घेण्यास वकिलांचा नकार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In