Monday, March 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बनावट कागदपत्रे तयार करून कॉम्पलेक्समधील दुकानाचा मिळविला ताबा; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 31, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बनावट कागदपत्रे तयार करून कॉम्पलेक्समधील दुकानाचा मिळविला ताबा; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter


🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट:- शहरात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बनावट व खोटे दस्तावेज तयार करून कॉम्पलेक्समधील ताबा मिळविल्याप्रकरणात कंत्राटदाराच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगणघाट शहराच्या मध्य भागी उभारण्यात आलेल्या कॉम्पलेक्समध्ये काही लोकांनी बनावटी कागद तयार करून परस्पर ताबा मिळवला यांची माहिती कल्पना अमोल वझरकर या मृगनयनी इन्फास्ट्रक्चर प्रा. लि. (रा. न्यू नरसाळा नागपूर) या कंपनीच्या संचालक प्राप्त होतच. स्थानीक पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.

मृगनयनी इन्फास्ट्रक्चर प्रा. लि. त्यांनी हिंगणघाट शहरातील श्रद्धा बिझीप्लेक्स कॉम्पलेक्स बांधले होते. कॉम्पलेक्समधील दुकानांची देखरेख ठेवण्यासाठी व विक्री करण्यासाठी विवेक विजय कुमार कांबळे यांना ठेवले होते. मात्र, विवेक कांबळे याने आरोपी शेख इरफान शेख जब्बार, मोहम्मद युसूफ मोहम्मद हातम, वसीम शेख, मुस्ताक खान सुभान खान पठाण, उल्हास नगराळे यांच्याशी पूर्ण व्यवहार न करता विवेक कांबळे याने बनावट कागदपत्रे तयार करून त्यांना दुकानाचे कुलूप तोडून अवैधरीत्या दुकानावर ताबा दिला. हा प्रकार लक्षात येता कल्पना वझरकर यांनी हिंगणघाट पोलिसांत याबाबतची तक्रार दाखल केली.

Previous Post

नाशिक: तडीपार असतानाही शहरात दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला अटक, पाच दुचाकी हस्तगत.

Next Post

गोंडपिपरी तालुक्यात गणरायाचे थाटात आगमन!, सर्वत्र मंगलमय वातावरण.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गोंडपिपरी तालुक्यात गणरायाचे थाटात आगमन!, सर्वत्र मंगलमय वातावरण.

गोंडपिपरी तालुक्यात गणरायाचे थाटात आगमन!, सर्वत्र मंगलमय वातावरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In