उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कवठेमहांकाळ:- सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटनेकडून कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गोपनीय विभागात कार्यरत असलेले मा.श्री.पोपट देसाई (दादा) यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्व सामान्य नागरिकांना सतत मदत करणारे खंडेराजुरी नगरीचे सुपूत्र व कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गोपनीय विभागात कार्यरत असणारे प्रेमळ स्वभाव, दिलदार आणि मन मिळावू व्यक्तीमत्व असणारे पोलीस मा.श्री.पोपट देसाई (दादा) यांचा जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे यांच्या नेतृत्वाखाली सेवक कामगार संघटनेकडून वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या तसेच पोलीस अमीरशा फकिर यांना युवा चांगली कामगिरी केल्याबद्दल शासनाने सन्मानीत करण्यात आले आहे त्या मुळे त्यांचा ही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले त्यावेळेस आकाश भोसले, विनित लोंढे, अलोक कांबळे, प्रथम लोंढे, तन्मय गाडे, प्रांजल माळी, निखिल ढेरे, विवेक लोंढे, सौरभ लोंढे आदि उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348