Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

भीषण अपघात, 33 प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, सर्वत्र मृत्युदेह पसरले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 20, 2023
in अपघात, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
भीषण अपघात, 33 प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, सर्वत्र मृत्युदेह पसरले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन उत्तराखंड:- येथून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. गंगोत्रीहून उत्तरकाशीच्या दिशेने 33 प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बस अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. यानंतर प्रवाशाचा जोरजोरात ओरडत होते. सर्वत्र रक्ताचा सडा पडला आहे. ही भीषण अपघाताची घटना उत्तराखंडमध्ये रविवारी घडली.

गंगोत्री महामार्गावर गंगनानी जवळ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. या अपघातात पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रमांक UK- 07-8585 ही बस 33 प्रवाशांसह गंगोत्रीहून उत्तरकाशीच्या दिशेने जात होती. यादरम्यान बस अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. याची माहिती स्थानिक पोलिस आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांना देण्यात आली तडकाफडकी आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आतापर्यंत 19 जखमींना वाचवण्यात यश आले आहे. जखमींना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी एक मृतदेह सापडला आहे. एसपी अर्पण यदुवंशीही घटनास्थळी रवाना झाले आहेत. त्याचवेळी जिल्हा रुग्णालयातून आणखी दोन रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 97664455348

Previous Post

भाग – 2: हिंगणघाट नगर पालिकेच्या शाळेत शिक्षक भरतीत मोठा घोटाळा, विद्यार्थ्यांच्या पालकांवर आर्थिक भुर्दंड.

Next Post

निर्भीड पत्रकारिता टिकली पाहिजे जागरूक पत्रकारच चुकीच्या गोष्टी थांबू शकतात: राज ठाकरे

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
निर्भीड पत्रकारिता टिकली पाहिजे जागरूक पत्रकारच चुकीच्या गोष्टी थांबू शकतात: राज ठाकरे

निर्भीड पत्रकारिता टिकली पाहिजे जागरूक पत्रकारच चुकीच्या गोष्टी थांबू शकतात: राज ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In