Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

रायगट्टा येथे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या उपस्थितीत नवीन अंगणवाडी चे लोकार्पण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 22, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
रायगट्टा येथे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या उपस्थितीत नवीन अंगणवाडी चे लोकार्पण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील ग्राम पंचायत खांदला अंतर्गत रायगट्टा येथे जीर्ण झालेली अंगणवाडी होती. यामुळे लहान मुलांना अंगणवाडी मध्ये बसवून शिक्षण देणे हे धोक्याचे झाले होतेम म्हणून तेथील गावकऱ्यांनी सन 2021-2022 मध्ये भारत राष्ट्र समितीचे नेते, आविस विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्याकडे नवीन अंगणवाडी इमारत बांधकामाची मागणी केले असता माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा परिषद येथे पाठपुरावा करून नवीन अंगणवाडी मंजूर केले होते. आज त्या अंगणवाडीचे बांधकाम पूर्ण झाले असून माजी सरपंचा सौ शकुंतला माधव कुडमेथे यांच्या हस्ते लोकार्पण करून गावातील चिमुकल्यांना नवीन वास्तू उपलब्ध करून देण्यात आले.

या अंगणवाडीच्या लोकार्पणच्या वेळी प्रामुख्याने गावाचे पोलीस पाटील सत्यम बंडमवार, माजी सरपंचा ज्योतीताई जुमनाके, माजी उपसरपंच गुरुदास पेंदाम, माजी उपसरपंच भगवान मडावी, माजी ग्रा.प सदस्य नारायणजी कंबगोनीवार, माजी ग्रा.प सदस्या वंदना अलोने, माजी ग्रा.प सदस्या महेश्वरी बत्त्तूलवार, माजी ग्रा.प सदस्य सुधाकर आत्राम, व्यंकण्णा कडार्लावार, नागेश चिंतावार, रामशंकर अंबलीपवार, नारायण चिटकला, संतोष मोहूर्ले, रज्जू मोहूर्ले, रमेश पोरतेट, लक्ष्मण पोरतेट, संपत चिटकला, दुर्गाजी आलाम, ग्रामसेविका संतोषी सडमेक, अंगणवाडी सेविका रेखा पुण्यमूर्तीवर, मदतनीस छाया तलांडे उपस्थित होते.

Previous Post

स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्षी पण नागरिक मूलभूत सुविधेपासून वंचित, मा.आमदार दीपकदादा आत्राम यांना राजाराम येथील नागरिकांनी दिले विविध समस्याबाबत निवेदन.

Next Post

खळबळजनक: नागपूर विमानतळावर 24 कोटींचे ड्रग्ज जप्त, कस्टम विभागाची मोठी कारवाई

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
खळबळजनक: नागपूर विमानतळावर 24 कोटींचे ड्रग्ज जप्त, कस्टम विभागाची मोठी कारवाई

खळबळजनक: नागपूर विमानतळावर 24 कोटींचे ड्रग्ज जप्त, कस्टम विभागाची मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In