संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाइन नागपूर :- शहरामध्ये शाळा अपार्टमेंट व हॉटेल च्या स्विमिंग पूल सेफ्टी ऑडिट करायची भूमिका राष्ट्रवादी अर्बन सेल चे अध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना निवेदन देऊन त्यांना माहिती दिली की शहरामध्ये 50% स्विमिंग पूल धारकांकडे लायसन्स अवेलेबल नाही. तेथे आवश्यक असलेले सुरक्षा नाही. प्रशिक्षण नाही आहे. तरीपण योग्य ती कारवाई करून नियमावली लावण्यात यावे. यामुळे झालेल्या मूर्त ची संख्या आटोक्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी अर्बन सेल यांच्या अध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी दिली.
यावेळी अनेक कार्यकर्ता उपस्थित होते त्यात एकनाथ फलके, संजय जोशी, मेहबूब पठाण, संदीप खंगार, संदीप उके, जाकीर शेख, नदीम खान, घनश्याम शाहू, मिथलेश फटिंग, सचिन पाटील, संदीप सुरडकर आणि समस्त कार्यकर्ता.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

