Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

मोहसिन भाई जवेरी कन्या महाविद्यालय बल्लारपूर येथे मतदान जनजागृति कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 23, 2023
in चंद्रपूर, तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
मोहसिन भाई जवेरी कन्या महाविद्यालय बल्लारपूर येथे मतदान जनजागृति कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- मोहसिन भाई जवेरी कन्या महाविद्यालय बल्लारपूर येथे दिनांक दिनांक 23 ऑगस्ट रोजी मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी बल्लारपूरचे नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले यांची या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी त्यांनी मतदान जनजागृतीबाबत आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, 18 वर्षावरील विद्यार्थिनींना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला असल्यामुळे, आपले मतदान बहुमूल्य असल्यामुळे मतदार नोंदणी करून आपले मतदान कार्ड कसे बनवायचे व मतदानाचा अधिकार प्राप्त करून देशाचे उज्वल भविष्य बनविण्यासाठी आपण आपले कर्तव्य पार कसे पाडायचे याची सविस्तर, माहिती त्यांनी दिली, त्याचप्रमाणे विद्यार्थिनींना डोमेशियल , कास्ट सर्टिफिकेट, स्कॉलरशिप बाबींच्या सवलती इत्यादींची माहिती दिली.

या कार्यक्रमात रसेयो अधिकारी प्राध्यापिका विना झाडे, प्रा. उमा शेख, प्रा. संगीता मॅडम, प्रा.दीपिका उंबरे, प्रा. शशी सिंग, प्रा. दिव्या, प्रा.सपना माझी त्याचप्रमाणे नीरज बहिरे सर, आर. के आकुजवार ( तलाठी) बल्लारपूर इत्यादींची उपस्थिती होती.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 7385445348/9766445348

Previous Post

हिंगणघाट शहरासह तालुक्यातील 6 गुन्हेगारावर झाली तडीपार होण्याची कारवाई, वाचा कोण झाल तडीपार.

Next Post

नागपूर शहरांमधील शाळा अपार्टमेंट आणि हॉटेलच्या स्विमिंग पूलची सुरक्षा ऑडिट करा, एनसीपी अर्बन सेलची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर शहरांमधील शाळा अपार्टमेंट आणि हॉटेलच्या स्विमिंग पूलची सुरक्षा ऑडिट करा, एनसीपी अर्बन सेलची मागणी.

नागपूर शहरांमधील शाळा अपार्टमेंट आणि हॉटेलच्या स्विमिंग पूलची सुरक्षा ऑडिट करा, एनसीपी अर्बन सेलची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In