Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा जिल्ह्यातून 15 वर्षीय दोन विद्यार्थीनीचे अपहरण, गडचिरोली येथून सुटका करण्यात पोलिसाना आले यश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 24, 2023
in क्राईम, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा जिल्ह्यातून 15 वर्षीय दोन विद्यार्थीनीचे अपहरण, गडचिरोली येथून सुटका करण्यात पोलिसाना आले यश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मोबा. 8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील सेलू तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील हिंगणी गावात राहणाऱ्या 15 वर्षीय दोन शाळकरी विद्यार्थीनीचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.

हिंगणी गावात राहणाऱ्या 15 वर्षीय दोन शाळकरी विद्यार्थीनी शनिवारी शाळेत जाण्यासाठी घरून निघाल्या होत्या. त्या शाळेत गेल्यानंतर त्यांनी कागदपत्रे आणण्यासाठी सेलू येथे जायचे आहे असे शिक्षकाना सांगून त्या बाहेर निघाल्या. दिवसभर त्या कुठे होत्या याचा मागमूस लागला नाही. मात्र रात्री घरी परत न आल्याने त्यांची पालकांनी रात्रभर शोधाशोध केली अखेर पालकानी सेलू पोलीसांकडे धाव घेतली.


15 वर्षीय अल्पवयीन मुली गायब झाल्यामुळे या प्रकरणी संवेदनशिलता दाखवत मिळालेल्या माहितीच्या आधारावर तपास सुरू केला. त्यानंरत या अल्पवयीन दोन्ही मुली गडचिरोलीत येथे असल्याचे आढळून आले. पोलीस पथक नवेगाव गडचिरोली येथे पोहचले. स्थानिक चडगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची मदत घेवून आरोपी शुभम चुतरी वय 21 वर्ष यास ताब्यात घेतले. त्याच्याच घरी दोन्ही मुली आढळून आल्यात. ही कारवाई सेलु पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धनंजय पांडे, पोलीस कर्मचारी अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, रुक्साना शेख यांनी ही कामगिरी फत्ते केली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत मधील दिव्यांग कल्याण निधी ५% टक्के वाटप करा.

Next Post

पुण्यात पतीच झाला नराधम पत्नीचा गळा चिरून केली निर्घृण हत्या, त्यानंतर आरोपी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये झाला हजर.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुण्यात पतीच झाला नराधम पत्नीचा गळा चिरून केली निर्घृण हत्या, त्यानंतर आरोपी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये झाला हजर.

पुण्यात पतीच झाला नराधम पत्नीचा गळा चिरून केली निर्घृण हत्या, त्यानंतर आरोपी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये झाला हजर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In