Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात पतीच झाला नराधम पत्नीचा गळा चिरून केली निर्घृण हत्या, त्यानंतर आरोपी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये झाला हजर.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 24, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात पतीच झाला नराधम पत्नीचा गळा चिरून केली निर्घृण हत्या, त्यानंतर आरोपी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये झाला हजर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहर परत एका खुनाच्या घटनेने हादरला आहे. येथे एका पतीने कुटुंबीग कलहातून आपल्याच पत्नीची निर्घृण हत्या केली. आपल्याच पत्नीची हत्या केल्या नंतर आरोपी पतीने स्वतःहा पोलिस स्टेशन मध्ये जाऊन आत्मसमर्पण केले. लक्ष्मी केशव सीताफळे वय 40, रा. लेबर कॅम्प खराडी असे मयत महिलेचे नाव आहे. केशव भीमराव सीताफळे असे आरोपीचे नाव आहे.

मयत लक्ष्मी सीताफळे आणि आरोपी केशव सीताफळे या पती पत्नी मध्ये वाद झाले आणि हा वाद विकोपाला गेल्यानंतर पतीने त्याने धारदार चाकूने लक्ष्मीचा गळा चिरला आणि नंतर हत्या केल्याची माहिती देण्यासाठी स्वत: पोलिसात हजर झाला. आरोपीने स्वतः येऊन पोलिसाना हत्येबाबद माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीस पथकाला ही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसल्यानंतर याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात हत्येचा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केशव भीमराव सीताफळे आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मी यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासूंन मोठ्या प्रमाणात वाद होते. काल रात्री त्यांच्यात असाच वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. रंगाच्या भरात केशव याणणे लक्ष्मी यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात लक्ष्मी यांचा गळा चिरला गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. यानंतर आरोपी केशवने थेट चंदननगर पोलिस ठाणे गाठले. त्याने त्याच्या पत्नीचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. या घटनेमुळे पोलिसांना धक्का बसला. त्यांनी त्याच्या घरी जाऊन पाहणी केली असता, लक्ष्मीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणी साठी लक्ष्मी यांचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी केशव यांना अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

वर्धा जिल्ह्यातून 15 वर्षीय दोन विद्यार्थीनीचे अपहरण, गडचिरोली येथून सुटका करण्यात पोलिसाना आले यश.

Next Post

ई वॉलेट चे पासवर्ड चोरून 60 हजाराची फसवणूक, कोंढवा पोलीसांच्या मदतीने पैसे आले परत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ई वॉलेट चे पासवर्ड चोरून 60 हजाराची फसवणूक, कोंढवा पोलीसांच्या मदतीने पैसे आले परत.

ई वॉलेट चे पासवर्ड चोरून 60 हजाराची फसवणूक, कोंढवा पोलीसांच्या मदतीने पैसे आले परत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In