Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

लोणीकंद पोलिस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! दोन कोटी रुपयांचे आयफोन मोबाईल चोरीचा गुन्हा केला उघड…

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 25, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
लोणीकंद पोलिस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! दोन कोटी रुपयांचे आयफोन मोबाईल चोरीचा गुन्हा केला उघड…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

लोणीकंद पोलिस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- लोणीकंद केसनंद रोडवर असणा-या एका गोडावून मधुन एकूण अॅपल कंपनिचे २६६ मोबाईल फोन दि १७/७/२०२३ चे रात्रौ छतावरून प्रवेश करून चोरून नेण्यात आले होते. सदर घरफोडीच्या अनुशंगाने लोणीकंद पोलीस स्टेशनला गु.र.नं. ५८० / २०२३ भादवि कलम ४५४ ४५७ ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे तपासात मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक- १७/११/२०२३ पासुनच लोणीकंद पोलीस स्टेशनने वेगवेगळ्या प्रकारे तपास सुरु केला होता. सपोनि रविंद्र गोडसे व सपोनि गजानन जाधव याच्या नेतृत्वात वेगवेगळया ठिकाणी पथके पाठविण्यात आली होती रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचा या अनुशंगाने शोध घेवुन त्यांचे कडे ही तपास करण्यात आला होता परंतु सर्व प्रकारे तपास करुनही सदरचा गुन्हा उघडकिस येण्यासाठी गुन्हयाची पद्धत आणि यापूर्वीच्या अशा प्रकारचे गुन्हे केलेल्या गुन्हेगारांच्या टोळक्याचा अभ्यास करताना अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये झारखंड मधील साहेबगंज जिल्ह्यातील काही टोळया सक्रीय असल्याची माहिती मिळाली त्यावरून त्या माहितीचे विश्लेषण करून त्या अनुशंगाने साहेबगंज जिल्ह्यातुन माहिती मिळवुन लोणीकंद पोस्टेचे सपोनि गजानन जाधव आणि पथक यांना राधानगर पोलीस स्टेशन साहेबगंज झारखंड च्या हद्दीत पाठविण्यात आले होते. त्यांनी सदर ठिकाणी तपास करून आरोपीतांचा शोध घेतला आणि आरोपी निष्पन्न केले परंतु सदरचे आरोपी हे पश्चिन बगलमध्ये परागंदा झालेले असल्यामुळे आरोपी हाती मिळाले नाहीत. दि.१९/०८/२०२३ रोजी लोणीकंद पोस्टेचे पोलीस नाईक अजित फरादे आणि अमोल ढोणे यांना पुन्हा तपासकामी साहेबगंज येथे पाठविले असता त्यांना यातील पाहिजे आरोपी नामे सलीम उर्फ असराउल इस्माईल फजल शेख, वय ३५ वर्षे, धंदा मजुरी, रा. मध्य पियारपुर, तहसिल उधवा थाना राधानगर, जिल्हा साहेबगंज, राज्य झारखंड यास सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करून त्याचा ५ दिवसाचा ट्राझिस्ट रिमांड घेवुन दिनांक २४/०८/२०२३ रोजी लोणीकद पोलीस स्टेशनला आणले आहे. सदर आरोपीकडे विचारपुस केल्यानंतर त्याने इतर चार सहकाऱ्यांचे मदतीने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले असुन सदरचा गुन्हा त्यांनी कशाप्रकारे केला याची माहीती पोलीसांना दिलेली आहे. सदर गुन्हयातील चोरीला गेलेला मुद्देमाल हा टोळीचा म्होरक्या रबीऊल शेख याने पश्चिम बंगाल मधील एका एजंटच्या मार्फतीने विकला असल्याची माहीती सदर आरोपीने दिली असुन उर्वरीत आरोपींचा व चोरीचा माल घेणान्या इसमांचा पोलीसाकडुन शोध सुरु आहे. लवकरच त्याचा ठावठिकाणा माहीत करून त्यांना अटक केली जाईल असे वपोनि विश्वजित काइंगडे यांनी सांगितले.

सदर गुन्हयामध्ये मा अपर पालीस आयुक्त रंजन कुमार शर्मा सो, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे पो. सहा. पोलीस आयुक्त संजय पाटील सो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइगडे सो लोणीकंद पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे सपोनि गजानन जाधव पोलीस अमलदार स्वप्निल जाधव, कैलास साळुंके, अजित फरादे, अमोल ढोणे, साईनाथ रोकडे यांनी उपासाकामी परिश्रम घेतले असुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि जाधव हे करत आहेत.

Previous Post

मंगळसुत्र जबरीने चोरी करून, सांगली शिराळा तालुका येथे पसार झालेल्या आरोपीस चंदननगर पोलीसांनी ठोकल्या बेडया

Next Post

बिडकर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर वैद्य यांचे वार्धक्याने निधन, नेत्रदान करून नेत्ररुपी उरले.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
बिडकर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर वैद्य यांचे वार्धक्याने निधन, नेत्रदान करून नेत्ररुपी उरले.

बिडकर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर वैद्य यांचे वार्धक्याने निधन, नेत्रदान करून नेत्ररुपी उरले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In