Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मंगळसुत्र जबरीने चोरी करून, सांगली शिराळा तालुका येथे पसार झालेल्या आरोपीस चंदननगर पोलीसांनी ठोकल्या बेडया

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 25, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मंगळसुत्र जबरीने चोरी करून, सांगली शिराळा तालुका येथे पसार झालेल्या आरोपीस चंदननगर पोलीसांनी ठोकल्या बेडया
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- तक्रारदार सौ. माया पंडीत शिंदे, वय ५० वर्ष रास नं.७४२ बाशिंदे रोज मंगल कार्यालया जवळ, लोहगाव पुणे या दिनांक १७/०८/२०२३ रोजी दुपारी १४/४० वा.सुमारास मथुरा हौसिंग सोसायटीचे जवळ हायफाय फैशन कपड्याचे दुकानासमोर, संघर्ष चौक, चंदननगर पुणे येथे दो इतर तीन महिला कपडे घेणेसाठी पायी चालत जात असताना आल्या असता, त्याचे समोरून लाल रंगाचे मोटार सायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदतीने हिसका मारून जोडून जबरीने चोरी करून पळून गेलेबाबत तक्रारदार यांनी नकार दिल्याने चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजी नं. ३८९/२०२२, भादवि कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा बाद करणेत आलेला आहे. मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गो राजेंद्र लांडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशन पाप प्रभारी अधिकारी व अंमलदार है दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना, तपास पथकातील पोलीस अंमलदार पोना ५३२९ शिवाजी पांडे, पोशि ४३५२ श्रीकांत कोद्रे, पोशि ३९३३ सुरज जाधव यांनी सीसीटिव्ही फुटेज आधारे व गोपनीय बातमीदार यांचे सहायाने तपास करता, आरोपी नामे (१) ओंकार रामकिसन गायकवाड, २० वर्षे काका चव्हाण चिक भाडयाने, एल. एन.टी फाटा, चाकण रोड, शिक्रापुर पूर्ण व २)धारमान प्रल्हाद नानावन, रा-पोटफोडे बस्ती, सोनी गोडवुन मागे, बहु खुर्द, ता हवेली पुणे हे आरोपी निष्पन्न झाले. निष्पन आरोपी यांचा गोपनीय बातमीदारांक विश्लेषणाचे आधारे अधिक तपास करून शोध घेता, आरोपी नामे आँकार रामकिशन गायकवाड हा अपराध केल्या पासून पसार झाला असल्याचे व तो सांगली जिल्हयात शिराळा तालुपात असल्याची गोपनीय बातमी मिळाल्या वरून त्याचा शिराळा तालुका येथे जावून शोध घेवून त्यास दिनांक २३/०८/२०१३ रोजी शिराळा तालुका, जिल्हा सांगली येथून ताच्यात घेवुन, चंदननगर पोलीस स्टेशन येथे आणून २१/३० वाजता अटक करणेत आलेली आहे. त्याला पोलीस खाक्या दाखवत त्याचेकडे तपास केला असता, त्याने व त्याचा साथीदार आरमान प्रहाद नानावत असे दोपानी मिळून सोन्याचे मंगळसूत्र जबरीने चोरी केले बाबाची फली दिलेली आहे. तसेच आरमान प्रल्हाद नानावत सराईत सोनसाखळी जबरीने चोरी करणारा चोर असल्याचं तपासामध्ये उघडकीस आलेले असून त्याचे विरुद्ध पुणे प पिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये तसेच पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये जबरीने सोनसाखळी चोरी करण्याचे अपराधाचे अनुषंगाने जवळपास ५ गुन्हे दाखल आहेत. ओंकार गायकवाड व त्याचा साथीदार यांनी मंगळसूत्र जबरीने चोरी करतेवेळी वापरलेली सुमारे २ लाख रुपये किंमतीची बजाज डॉमीनार ४०० सीसी गाडी नं. एमएच ०१ /सीझेड २५९७ ही त्याचेकडून जप्त करणेत आलेली असून दाखल गुन्हयाचा अधिक तपास चालू आहे.

सदरची कामगिरी

ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार, मा.सह पोलीस आयुक्त पुणे शहर श्री संदिप [कर्णीक, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४- श्री. शशिकात बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्री. संजय पाटील सो, यांचे मार्गदर्शनाखाली मा. राजेंद्र लांडगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, श्रीमती मनिषा पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे)सो, तपास पथक प्रभारी अधिकारी पोउपनिरी अरविंद कुमरे, पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, असलम अत्तार, सचिन रणदिवे, सुहास निगडे, महेश नाणेकर, शिवाजी घोडे, श्रीकात शेंडे, गणेश हांडगर, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, विकास कदम, शेखर शिंदे, श्रीकात कोद्रे, सुरज जाधव यांनी केली आहे.

Previous Post

वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील प्रवासी बस चालकांसाठी नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

Next Post

लोणीकंद पोलिस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! दोन कोटी रुपयांचे आयफोन मोबाईल चोरीचा गुन्हा केला उघड…

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
लोणीकंद पोलिस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! दोन कोटी रुपयांचे आयफोन मोबाईल चोरीचा गुन्हा केला उघड…

लोणीकंद पोलिस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! दोन कोटी रुपयांचे आयफोन मोबाईल चोरीचा गुन्हा केला उघड...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In