Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

जालना जिल्हा परिषद अधिकाऱ्याचा अनधिकृत कामाला लागला हातभार, सीईओ मॅडम असा कसा चाललाय तुमचा कारभार?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 26, 2023
in आरोग्य, जालना, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
जालना जिल्हा परिषद अधिकाऱ्याचा अनधिकृत कामाला लागला हातभार, सीईओ मॅडम असा कसा चाललाय तुमचा कारभार?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

लेखी आश्वासन देऊनही अधिकारीचे मनमानी काम सुरूच.. मौ. मापेगांव बू येथिल प्रा. आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम अनधिकृत पणे सुरूच..

रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्हातील परतूर तालुक्यातील मापेगांव बू येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम अनधिकृत होत आहे. प्रा. आरोग्य उपकेंद्र कुठे करावे यासाठी व बांधकाम मंजुरीसाठी दिनांक 20 नोव्हेंबर 2021 रोजी ग्रामपंचायतीच्या शिफारशीने प्रा.आ उपकेंद्र इमारत बांधण्यासाठी राणीवाहेगाव पुनर्वसनाच्या उत्तरेस असलेल्या खुल्या जागेत गुंजाळ यांच्या भुखंडाजवळ कामासाठी जागा उपलब्ध करण्याचे ठरवले आणि ग्रामपंचायत ने त्या जागेसाठी जालना पाठबंधारे विभाग जालना यांना परवानगी मागण्यात आली. ग्रामपंचायतच्या मागणीनुसार दिनांक 09 डिसेंबर 2021 रोजी जागेसाठी मंजुरी ही देण्यात आली. या परवानगी नुसार इमारत बांधकाम व्हावे. हे बांधकाम ज्या ठिकाणी मंजुरी/ज्या जागेची मंजुरी देण्यात आली त्याच ठिकाणी बांधकाम करण्यात यावे व हे बांधकाम आज रोजी पुनर्वसन विभागाने राखीव ठेवलेल्या जागा खळवाडी, गुरुचरण, गावठाण या ठिकाणीं अनधिकृत पणें करु नये. तसेच त्या राखीव जागेवरून पारेषण कंपनी यांचे 132.केव्ही हाय टेन्शन लाईन गेलेली आहे. बांधकाम करण्यास धोका आहे. त्यांची हे बांधकाम करु नये म्हणुन नोटीस आलेली असताना देखील तरी सुद्धा हे बांधकाम होत आहे.

प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम करण्याबाबत पुनर्वसन विभागांची कुठलीही परवानगी न घेताच हे बांधकाम सुरू केलेले असताना याबाबतीत 26 जून 2023 रोजी पुनर्वसन विभागाने राखीव ठेवलेल्या जागेत करु नये यासाठी उपविभागीय अधिकारी परतूर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषान करण्यात आले. यावेळी उपोषणामध्ये लेखी आश्वासन देताना प्रा. आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामासाठी जालना पाठबंधारे विभाग जालना यांनी जागा निश्चित केल्यावरच बांधकाम केले जाईल असे जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय अभियंता यांनी लेखी आश्वासन देऊनही त्या दिलेल्या आश्वासन न पाळता पुन्हा कुठल्याही आदेशाशिवाय/पुनर्वसन विभागाचे परवानगी न घेता मनमानी कारभार करून पुन्हा हे बांधकाम सुरू केले आहे. हे अधिकारी मनमानी कारभार कसे काय करत आहेत ?

कुठलीही कागदपत्र नसतांना देखील प्रशासनाने हे नियमबाह्य काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही. आज मात्र पुन्हा कामावरील स्थगिती उठवून कागपत्राची कुठलेही पूर्तता, परवानगी न घेताच काम सुरू केले आहे. ते काम तत्काळ थांबून कार्यकारी अभियंता जालना, पाठबंधारे विभाग जालना यांनी जागा निश्र्चित केली नसतांना देखील प्रशासनाची दिशाभुल करून, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी बांधकाम सुरू केले आहे. अर्जदार यांनी कार्यकारी अभियंता जि. प बांधकाम विभाग यांना विचारणा केली असता आम्हाला वरिष्ठांचे त्या अनधिकृत जागेवर बांधकाम करण्याचे आदेश आहेत. असे सांगितले आहेत. वेळोवेळी अधिकाऱ्याना विनंती करून देखील काम चालूच आहे आणि याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळें हे नियमबाह्य बांधकाम थांबून मनमानी कारभार करणाऱ्या कार्यकारी अभियंता जि. प बांधकाम विभाग जालना, उपअभियंता जि. प बांधकाम उपविभाग परतूर आणि जाणुन बुजून अनधिकृत काम करणाऱ्या इंजिनियर यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. तसेच मनमानी कारभार करणाऱ्या एजन्सीला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून त्यांचावर गुन्हे दाखल करण्यात यावे मागणीसह जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर दिनांक 04 सप्टेंबर 2023 रोजी सोमवारला 11.00 वाजता भरत मोगरे व राहूल देशमाने व गावकरी यांनी उपोषण करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांच्या निवेदनात म्हटले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445648

Previous Post

गोंडपिपरी मध्ये यूवा तलाठ्याचा रूममध्ये मिळून आला मृतदेह, संपूर्ण तालुक्यात खळबळ.

Next Post

चंदनवेली येथे पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून भव्य कृषी व जनजागरण मेळावा संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंदनवेली येथे पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून भव्य कृषी व जनजागरण मेळावा संपन्न.

चंदनवेली येथे पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून भव्य कृषी व जनजागरण मेळावा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In