Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गोंडपिपरी मध्ये यूवा तलाठ्याचा रूममध्ये मिळून आला मृतदेह, संपूर्ण तालुक्यात खळबळ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 26, 2023
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
गोंडपिपरी मध्ये यूवा तलाठ्याचा रूममध्ये मिळून आला मृतदेह, संपूर्ण तालुक्यात खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो नंबर 9518368177

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गोंडपिपरीत युवा तलाठ्याचा मृतदेह मिळून आला आहे आज दि. 26 ऑगस्ट शनिवार दूपारी 1 वाजताच्या सुमारास रूममध्ये तलाठी ओंकार भदाडे यांचा मृतदेहआढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर माहिती नुसार, सकाळी सहकारी मित्रांसोबत चहा पे चर्चा करून आपल्या मित्रांसोबत फिरून आल्यावर धाबा पाईंट चौक येथील बालु चींतावार यांच्या घरी किरायाने रहात असल्याने तलाठी ओंकार भदाडे रूमवर गेले व बाजुला असणाऱ्या शेजारी व्यक्तीने जेवायला आवाज दिला असताना कूठलाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर मित्र परिवार व पोलीस प्रशासन च्या सहकार्याने रुम चा दरवाजा तोडून बघीतले असता तलाठी ओंकार भदाडे वय वय 26 वर्ष यांचा मृतदेह आढळून आला.

मृतक ओंकार भदाडे हे मागील दोन वर्षापासून गोंडपिपरी तालुक्यातील तलाठी साजा धाबा येथे कार्यरत होते. धाबा येथे कार्यरत असतांना तलाठी ओंकार भदाडे यांच्या वरती (एल.सी.बी) ची धाड पडून तलाठी आणि कोतवाल या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर तलाठी ओंकार भदाडे यांना काही महिन्यासाठी तलाठी या पदावरुन निलंबित करण्यात आले होते. आत्ता सध्या ते पोंभूर्णा तालुक्यातील (देशपांडे पिंपरी) येथे कार्यरत होते. दोन तीन दिवसांपासून त्यांच्या छातीत दूखापत होत असल्याने त्यांनी मित्र तलाठी सूरज राठोड यांना सांगितले त्या नूसार रोठोड यानी उपचार घेण्यासाठी आग्रह केला पण भदाडे यांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष केले.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जिवण राजगूरू आपल्या पोलीस ताप्यासह दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणले असता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जिवण राजगूरू यांच्या मार्गदरशनाखाली पोलीस करीत आहेत.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

सांगलीत माता झाली वैरिणी.. 15 दिवसांच्या बाळाला रस्तावर उघड्यावरच फेकले, पोलिसांचा तपास सुरू.

Next Post

जालना जिल्हा परिषद अधिकाऱ्याचा अनधिकृत कामाला लागला हातभार, सीईओ मॅडम असा कसा चाललाय तुमचा कारभार?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जालना जिल्हा परिषद अधिकाऱ्याचा अनधिकृत कामाला लागला हातभार, सीईओ मॅडम असा कसा चाललाय तुमचा कारभार?

जालना जिल्हा परिषद अधिकाऱ्याचा अनधिकृत कामाला लागला हातभार, सीईओ मॅडम असा कसा चाललाय तुमचा कारभार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In