Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

जनतेच्या आंदोलनाचा विजय, प्रशासनाने वाढीव कर वाढीला स्थगिती दिल्याने सिंदी शहरात जाहीर सभा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 26, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
जनतेच्या आंदोलनाचा विजय, प्रशासनाने वाढीव कर वाढीला स्थगिती दिल्याने सिंदी शहरात जाहीर सभा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हा सत्कार माझा एकट्याचा नसून संपूर्ण सिंदीवासीयांचा आहे: अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिंदी रेल्वे:- शहरातील नागरिकांच्या आंदोलनाला यश प्राप्त झाले असून नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नामुळे नगर परिषदेने केलेल्या मालमत्ता कर वाढीला स्थगिती मिळाली आहे.त्याबाबद सिंदी रेल्वे शहर वासीयांन तर्फे सभेचे आयोजन करण्यात आले होते. वाढीव मालमत्ता कर (टॅक्स) वाढीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊन नवीन सदस्य येईपर्यंत ही स्थगिती राहिली.

दोन ते अडीच महिन्यापासून सिंदी रेल्वे शहरातील नागरिकांचा सर्व राजकीय पक्ष व विविध सामाजिक संघटनांचा वाढीव मालमत्ता कर संदर्भात लढा सुरू होता. नगरपालिकेने मालमत्ता करामध्ये 35 ते 40 टक्क्याने केलेल्या वाढी संदर्भात जन आंदोलन जन-आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. करवाढ कोणत्याही कायद्यात बसत नव्हती तो कर वाढ रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व सिंदी रेल्वे शहरातील संपूर्ण नागरिकांनी ३० जूनला प्रभारी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते. नंतर १२ जुलैला नगरपरिषदेचा घेराव घालण्यात आला. २१ जुलैला सिंदी रेल्वे शहरातील नागरिकांनी भर पावसात जन आक्रोश मोर्चा सुद्धा काढला होता. प्रभारी मुख्यधिकारी यांनी सर्वान समोर लाऊडस्पीकर वर १४ आगस्ट पर्यंत मालमत्ता कर कमी करू असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे प्रशासनाने स्वराज संस्थेच्या निवडणूक होई पर्यंत टॅक्स (कर) वाढीला स्थगिती दिली. अडीच महिन्यापासून सिंदी रेल्वे शहर वासीयांचे कर वाढी सदर्भात लढा सुरू होता. आज या लढ्याला यश आले असून सिंदी रेल्वे शहर वासीयांन तर्फे सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यासभेला प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले,माजी नगराध्यक्ष सुधाकर खेडेकर, माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणीकर, शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, माजी नगराध्यक्ष सुरेश सोनटक्के, माजी नगराध्यक्ष अशोकबाबू कलोडे, प्राचार्य अशोक कलोडे, माजी नगरसेविका सुमनताई पाटील, माजी नगरसेवक रामअवतार तुरक्याल, माजी नगरसेवक विलास तळवेकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, दैनिक दल जिल्हाध्यक्ष पुंडलिंकराव बकाने,ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, समाजसेवक अमोल बोरकर, संतोष तिमांडे, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष जावेद मिर्झा, समाजसेवक शाम ईडपवार, सचिन लांबट, तुषार हिंगणेकर, बबलू खान, जगदीश बोरकर, राहुल जाधव, राजू मुडे, गजु महाकाळकर, वसंता सिरसे, मोहन आंबोरे, सुनील शेंडे, धर्मेंद्र बडवाईक, राजू कोपरकर, युगल अवचट, फिरोज बेरा, अशोक कलोडे, कैलाश पालिवाल, अशोक सातपुते, सुरज सोनटक्के, प्रभाकर कलोडे, जगदीश बोरकुटे, गजानन खंडाळे, गुड्डू कुरेशी, प्रभाकर सोनटक्के, जगदीश बोरकर, पंकज बावणे, सुधाकर वलके, सुमित तळवेकर, आशिष गवळी, उमेश पेन, विलास इखार, भुजंग वाघमारे, किशोर डुकरे, दिपक अग्रवाल, धीरज कवस्ती, राजू सोनटक्के, पप्पू पुकडे, मुकिंदा कामडी, हेमंत जाधव, विनोद कातोरे, गुड्डू महाजन, संदीप सोनटक्के, सचिन लांबट, राहुल जुमडे, किशोर खडतकर, प्रशांत झिलपे, प्रकाश सोनटक्के, सुधाकर सोनटक्के, पुरुषोत्तम घोडे, अजय कवडे, प्रमोद काटोले, शंकर काटोले, किशोर सोनटक्के आदींनी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

नेत्रदान पंधरवाड्या निमीत्त नेत्र तपासणी, आरोग्य शिबीराचे आयोजन.

Next Post

विदर्भातील सर्वात मोठा तालुका असलेल्या हिंगणघाटला जिल्हा घोषीत करावा: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विदर्भातील सर्वात मोठा तालुका असलेल्या हिंगणघाटला जिल्हा घोषीत करावा: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी.

विदर्भातील सर्वात मोठा तालुका असलेल्या हिंगणघाटला जिल्हा घोषीत करावा: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In