Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजुरा तालुक्यातील वीरूर स्टेशन येथे राबवण्यात आले घर चलो अभियान.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 27, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजुरा तालुक्यातील वीरूर स्टेशन येथे राबवण्यात आले घर चलो अभियान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तिरुपती नाल्लला, राजुरा तालुका प्रतिनिधी मोबा. 9822477446

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा दि. 26 ऑगस्ट:- रोज शनिवारला वीरूर स्टेशन येथे खुशालभाऊ बोंडे‌, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा लोकसभा विस्तारक राजू भाऊ घरोटे, जिल्हा अध्यक्ष किसान आघाडी भाजपा यांनी, ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते तिरुपती नलाल्ला आणि कीट्टीजी बवेजा यांचे समवेत घर चलो अभियान कार्यक्रमा अंतर्गत विरूर स्टेशन येथे भारतीय जनता पार्टी कार्यालयाला भेट देऊन संपूर्ण कार्यकर्त्याना केंद्र सरकारच्या घरचलो अभियाना विषयीं मार्गदर्शन केले व प्रत्येक घरोघरीं जाऊन 9 वर्षात जनतेसाठी ज्या योजना आणल्या त्या घरोघरी पत्रक देऊन त्या योजना समजावून सांगणे या बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यालयात वीरूर स्टेशन येथील खालील कार्यकर्ते उपस्थित होते. वीरुर सर्कल प्रमुख सतीष कोमरवेलीवार व शहर अध्यक्ष भीमराव पाला व भारतीय जनता पार्टीचे आदीवासी समाजाचे अध्यक्ष सुरेंद्र वेलादे व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रामा खोबरे, रुपेश कोमरवेलीवार व अन्य कार्यकर्ते ऊपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

पोलीस दल व ईला हायरिंग टेक्नोलॉजी यांच्या विद्यमानाने पोलीस, सेवानिवृत्त पोलिस व गृहरक्षकांच्या पाल्यांकरीता भव्य रोजगार मेळाव्या संपन्न.

Next Post

सामान्य फंडातून अंत्यसंस्कारासाठी मदत देणारी चंद्रपूर जिल्ह्यातील हिवरा पहिली ग्रामपंचायत, सतत सात वर्षे दहन व दफनासाठी अविरत मदत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सामान्य फंडातून अंत्यसंस्कारासाठी मदत देणारी चंद्रपूर जिल्ह्यातील हिवरा पहिली ग्रामपंचायत, सतत सात वर्षे दहन व दफनासाठी अविरत मदत.

सामान्य फंडातून अंत्यसंस्कारासाठी मदत देणारी चंद्रपूर जिल्ह्यातील हिवरा पहिली ग्रामपंचायत, सतत सात वर्षे दहन व दफनासाठी अविरत मदत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In