Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

झिमेला येते नवीन अंगणवाडी खोलीचे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 27, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
झिमेला येते नवीन अंगणवाडी खोलीचे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी जि.प.सदस्य श्री.अजयभाऊ नैताम, सौ.सरोज अनिल पेंदाम सरपंचा गुड्डीगुडम यांच्या प्रमुख उपस्थिती.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी :- तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय गुड्डीगुडम अंतर्गत येत असलेल्या झिमेला येते जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत जिल्हा वार्षिक योजन सन २०२१-२२ अंतर्गत नवीन अंगणवाडी खोलीचे बांधकाम मंजूर झाले होते व आज सदर अंगणवाडी बांधकाम पूर्णत्वास आल्यामुळे अंगणवाडी बालकांना बसण्यासाठी म्हणून सदर अंगणवाडीची उद्घाटन आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या नवीन अंगणवाडी खोलीचे उद्घाटन कार्यक्रमाला प्रफुल नागुलवार उपसरपंच गुड्डीगुडम, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, माजी सरपंच महेश मडावी, माजी उपसरपंच जगणाथ मडावी, माजी सरपंच धर्मराज पोरतेट, ग्राम पंचायत सदस्य दिवाकर गावडे, श्रीकांत पेंदाम, रुपेश आत्राम, जयश्री आत्राम, शोबा सिडाम, गननिडा वनपाकाला, महेश सिडाम, किस्टा आत्राम, रामा गावडे, व्यंकटी सडमेक, तिरुपती सडमेक, राम मडावी, किसन पोरतेट, विनोद तोरम, भगवान सिडाम, महेश सिडाम, अर्जुन सिडाम, पुला पोरतेट, प्रभाकर सिडाम, संतोष सिडाम, अरुणा सिडाम अंगणवाडी सेविका, श्रीनिवास राऊत, रामदास आत्राम, संदिप दुर्गे जिवन दुर्गे, दिलीप मडावी, समया पेंदाम, नरेंद्र गर्गम, राकेश सडमेक,महेश येरमे आ.वि.स.तथा अजयभाऊ मित्र परीवाराचे कार्यकर्ते व गावातील पुरुष-महिला व बालक उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

सामान्य फंडातून अंत्यसंस्कारासाठी मदत देणारी चंद्रपूर जिल्ह्यातील हिवरा पहिली ग्रामपंचायत, सतत सात वर्षे दहन व दफनासाठी अविरत मदत.

Next Post

हिंगणघाट शहरातील अनेक युवक व महिलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट शहरातील अनेक युवक व महिलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश.

हिंगणघाट शहरातील अनेक युवक व महिलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In