Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

हिंगणघाट शहरातील अनेक युवक व महिलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 27, 2023
in Uncategorized, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, वर्धा, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट शहरातील अनेक युवक व महिलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- माजी आमदार प्रा. राजू तिमांडे व नगरसेवक सौरभ तिमांडे यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी असंख्य नागरिकांनी राष्ट्रवादी काँगेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

आज वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे संघटक सचिव, माजी आमदार प्रा.राजु तिमांडे व नगरसेवक सौरभ तिमांडे यांचे नेतृत्वात हिंगणघाट शहरातील महात्मा फुले वार्डतील युवकांचा व महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश सोहळा पार पडला त्यावेळी त्यांच्या गळ्यामध्ये पक्षाचा दुपट्टा टाकून त्यांचे स्वागत करण्यात आले.

पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या विचारांवर विश्वास ठेवत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्धा जिल्ह्यातील आणखी मजबूत करण्याचे धोरण याप्रसंगी आखण्यात आले. त्यावेळी प्रामुख्याने उपस्थित वर्धा जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे आफताब खान, शहराध्यक्ष विठ्ठल गुळघाणे, अशोक वांदिले, गजानन शेंडे, नरेंद्र गलांडे, श्री आसूड, गौरव घोडे, निखिल वदनलवार, शकील अहमद, पंकज धवणे, युवराज माउसकर, पप्पु आष्टीकर इत्यादी उपस्थित होते.

या वेळी अभिषेक ब्राह्मने, सिद्धार्थ कांबळे, चेतन लोखंडे, मयूर कपटे, उमेश धोटे, राज साहारे, कुणाल ठाकरे, चेतन कनोजिया, वर्षा ब्राह्मने, नीलिमा टेंभुरणे, मंदा राऊत, ज्योती राऊत, रंजना वाघमारे, मेघा ब्राह्मने, रुपाली, प्रथमेश राऊत, प्रणाली नागपुरे, संदीप भोरे, संतोष भजभुजे, वाछला ब्राह्मने, निता कांबळे, नरेश टेंभुरने, बबलू तामगाडगे, चंद्रकला बाई, सुशांत दूपारे इत्यादींचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेण्यात आला.

Previous Post

झिमेला येते नवीन अंगणवाडी खोलीचे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन.

Next Post

वर्धा गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीने घराचे बनावट व खोटे दस्ताऐवज तयार करून घर लुटण्याचा प्रयत्न, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीने घराचे बनावट व खोटे दस्ताऐवज तयार करून घर लुटण्याचा प्रयत्न, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

वर्धा गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीने घराचे बनावट व खोटे दस्ताऐवज तयार करून घर लुटण्याचा प्रयत्न, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In