Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे: बॉईज व गर्ल्स हॉस्टेल जवळ बेडची डिलिव्हरीबॉय कडे बुलेट सदृश वस्तू मिळून आल्याने एकच खळबळ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 27, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे: बॉईज व गर्ल्स हॉस्टेल जवळ बेडची डिलिव्हरीबॉय कडे बुलेट सदृश वस्तू मिळून आल्याने एकच खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे, दिनांक २६ ऑगस्ट:- कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील के. जे. कॉलेज, बोपदेव घाट, कोंढवा पुणे येथे बॉईज व गर्ल्स हॉस्टेल जवळ बेडची डिलिव्हरी करणाऱ्या एका इसमाकडे एक बुलेट सदृश वस्तू मिळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.

याबाबत पोलिसांनी माहिती मिळाली की के. जे. कॉलेज, बोपदेव घाट, कोंढवा पुणे येथे बॉईज व गर्ल्स हॉस्टेल जवळ बेडची डिलिव्हरी एक बुलेट सदृश वस्तू मिळाली. ही माहिती कोंढवा पोलिसाना मिळताच घटनास्थळी तपास पथक व एटीसी पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आणि तपास सुरू केला. यावेळी पोलिसांनी ही वास्तू जप्त केली, सदर बुलेट ही खरी आहे किंवा कसे हे निश्चित होत नसल्याने तसेच सदर बुलेट पुंगळी ही एअर गन मधील आहे का ? याबाबत अधिक तपास करून योग्य ती कार्यवाही करण्याची तजवीज ठेवली आहे.

सदर घटनेबाबत कॉलेज चे मॅनेजमेंट अधिकारी श्री. सोमनाथ ढगे यांचे कडे चौकशी केली. सदर ठिकाणी कोणताही भांडणाचा प्रकार घडलेला नाही असे समक्ष सांगितले. अद्याप संशयित काही नाही. तरी सदर हॉस्टेलवर व कॉलेज परिसरात अधिक माहिती घेत आहोत सदर परिसरात शांतता आहे असे संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन यांनी सांगितले.

Previous Post

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने घर घर चलो महा जनसंपर्क अभियानास कन्हाळगाव येथुन मोठ्या उत्साहात सुरुवात.

Next Post

महाराष्ट्र दलीत तरुणांना झाडाला उलटे टांगून विवस्त्र करून अमानुषपणे मारहाण मग केली लघुशंका.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महाराष्ट्र दलीत तरुणांना झाडाला उलटे टांगून विवस्त्र करून अमानुषपणे मारहाण मग केली लघुशंका.

महाराष्ट्र दलीत तरुणांना झाडाला उलटे टांगून विवस्त्र करून अमानुषपणे मारहाण मग केली लघुशंका.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In