उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटनेकडून राज्याचे कामगार मंत्री मा. ना. सुरेश (भाऊ) खाडे यांचे सुपुत्र मा.सुशांत खाडे यांचा झी २४ तास राईस समूहातर्फे देण्यात येणारा उद्योगभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल संघटनेकडून संघटनेचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतीमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आले त्यावेळेस संघटनेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. उमरफारुक ककमरी, सांगली जिल्हाध्यक्ष मा. विज्ञान लोंढे, मा. शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम, विकी होळकर, शुभम चंदनशिवे,आकाश भोसले आदी उपस्थित होते.

