Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

समर्थ पोलिस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी !घरफोडी करणा-या तडीपार सराईत गुन्हेगाराला केले जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 30, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
समर्थ पोलिस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी !घरफोडी करणा-या तडीपार सराईत गुन्हेगाराला केले जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- समर्थ पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी व तपास पथकातील पोलीस अमलदार समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार, रहीम शेख व हेमंत पेरणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक संशयीत इसम हा मनुशहा मस्जिद जवळ, रास्ता पेठ, पुणे येथे थांबलेला असून त्याचेजवळ मोठी भरलेली गोणी असुन त्यामध्ये काहीतरी वस्तु आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली.

सदर बातमीचे अनुशंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टाफ यांचेसह सदर ठिकाणी गेले असता सदरचा संशयीत इसम दिसून आला. पोलीसांना पाहुन तो इसम त्याचेजवळ असणारी गोणी जागेवरच टाकुन पळुन जात असताना, त्याचा पाठलाग करुन पकडले. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता असता, त्याने त्याचे नाव सुमित फ्रँकी हॉल, वय ३०, रा. १७१, सोलापुर बाजार, कॅम्प, पुणे असे सांगितले. तसेच त्याचेजवळ असलेल्या गोणीबद्दल त्याचेकडे अधिक चौकशी केली असता, सदरचे साहित्य हे त्याने रेडचिल्ली हॉटेलच्या शेजारी असणारे बंद भंगारच्या गोडाऊन मधुन चोरले असल्याचे सांगितले. सदर बाबत पोलीस ठाण्याकडील अभिलेख तपासला असता समर्थ पोलीस स्टेशन गुरक्र. १९१/२०२३ भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० मधील दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल हाच असल्याची खात्री झाली..

सदर आरोपीचा पोलीस रेकॉर्ड पडताळला असता, सुमित फ्रँकी हॉल हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर विविध प्रकारचे एकूण १४ गुन्हे दाखल असुन मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ – ०२. पुणे शहर यांच्या कडुन हद्दपार आदेश क्रमांक २१ / २०२३ नुसार पोलीस आयुक्तालय, पुणे शहर व संपुर्ण पुणे जिल्हा हद्दीतून तडीपार केलेले आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, श्री. प्रविण कुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-०१, पुणे, श्री. संदीप गिल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे श्री.अशोक धुमाळ, समर्थ पो स्टे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री प्रमोद वाघमारे यांचे मार्गदर्शना नुसार पोलीस उप-निरीक्षक सुनिल रणदिवे, सौरभ थोरवे, सहा. पो. फौज. दत्तात्रय भोसले, पोलीस अंमलदार, रहीम शेख, हेमंत पेरणे, रोहीदास वाघेरे, सोमनाथ धगे, जितेंद्र पवार, प्रमोद जगताप, गणेश वायकर, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी व शरद घोरपडे यांनी केली आहे.

Previous Post

सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटनेकडून कामगारमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे सुपुत्र सुशांत सुरेश खाडे यांचा सन्मान.

Next Post

पुणे शहर पोलीसांची पुण्यातील भगिनिंना रक्षा बंधनाची अनोखी भेट पुण्यामध्ये चैन स्नैचिंग करणाऱ्या दोन टोळ्यांचे ०६ सराईत आरोपी जेरबंद..

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
पुणे शहर पोलीसांची पुण्यातील भगिनिंना रक्षा बंधनाची अनोखी भेट पुण्यामध्ये चैन स्नैचिंग करणाऱ्या दोन टोळ्यांचे ०६ सराईत आरोपी जेरबंद..

पुणे शहर पोलीसांची पुण्यातील भगिनिंना रक्षा बंधनाची अनोखी भेट पुण्यामध्ये चैन स्नैचिंग करणाऱ्या दोन टोळ्यांचे ०६ सराईत आरोपी जेरबंद..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In