रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना दि. 30 ऑगस्ट:- परतूर तालुक्यातील नांद्रा येथे आयोजित शाखाउद्घाटन व वाटुर सर्कल मेळावा संपन्न झाला बहुजन हृदय सम्राट ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार येणाऱ्या निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषदची पूर्व तयारी निमित्त परतूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडी च्या शाखा ओपनिंग व सर्कल बांधणी करून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणायचे आहेत यासाठी पक्ष बांधणी सुरु आहे.
वंचित तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडी वाटुर सर्कल मेळावा आणि शाखा ऊद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके जालना जिल्हा प्रभारी जितेंद्र सिरसाठ जालना पश्चिम जिल्हा अध्यक्ष डेव्हीड दादा घुमारे जिल्हा कार्याध्यक्ष पूर्व परमेश्वर खरात जिल्हा महासचिव पूर्व डॉ किशोर त्रिभुवन जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे जिल्हा सचिव देविदास भाई कोळे जिल्हा संघटक हनुमंत मोरे शहर अध्यक्ष राहुल नाटकर जेष्ठ नेते चोखाजी सौंदर्य परतूर तालुका अध्यक्ष रविंद्र दादा भदर्गे महासचिव नामदेव नाचण उपाध्यक्ष सोयब पठाण सचिव संकेत प्रधान सचिव आकाश मुंढे सल्लागार ऍड सुरेश काळे संघटक बाबासाहेब कोळे कोषाध्यक्ष जमीर शेख सदस्य अझर पटेल सदस्य बाळु झोटिंग उपस्थित होते.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक गौतम लहाने व भीमा आखाडे यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल नाटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गौतम लहाने यांनी केले या कार्यक्रमाला ग्रामीण भागातील अनेक नागरिक व तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445648