Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात भारी ! गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगीरी..पुण्यासह महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हयात दरोडा व घरफोडया करणारारेकॉर्ड वरिल मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार जेरबंद..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 31, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात भारी ! गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगीरी..पुण्यासह महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हयात दरोडा व घरफोडया करणारारेकॉर्ड वरिल मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार जेरबंद..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

युनिट ६ गुन्हे शाखा पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :-
शहरातील जबरी चोरी, घरफोडी व वाहनचोरी या गुन्हयांना आळा बसावा या करीता तीव्र मोहिम राबवून कारवाई करणेबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी आदेशित केले होते. लोणी काळभोर पोलीस ठाणे गु.र.नं. ५२५ / २०२३ भा.दं. वि. कलम ४५४, ४५७, ३८०, ४११ ३४ या गुन्हयाचा तपास युनिट-६, मार्फत चालू असताना पो.ना. ७३१७ नितिन मुंडे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरिल गुन्हेगार सोनू ऊर्फ संजिव टाक रा. हडपसर पुणे याने केलेला असून तो मांजरी बुद्रूक स्मशानभुमीजवळ माजरी पुणे येथे येणार आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने मा. रजनीश निर्मल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर यांचे आदेशानुसार युनिट कडील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून सोनू ऊर्फ संजिव कपूरसिंग टाक वय २८ वर्षे रा. स.न.१४ शाळा नंबर १०० मागे तुळजा भवानी बसाहत, गाडीतळ हडपसर पुणे यास दिनांक २६/०८/२०२३ रोजी ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता प्राथमिक तपासात सदरचा गुन्हा त्याचे साथीदारांसह केल्याची कबुली दिल्याने त्यास दि. २६/०८/२०२३ रोजी १७/१० वाजता अटक अटक करुन त्याची पोलीस कस्टडीची रिमाड घेण्यात आली. रिमांड मुदतीत त्याचेकडे तपास करता त्याने सदरचा गुन्हा साथीदार पंकजसिंग दुधानी रा. अंबरनाथ याचेसह केला असल्याचे सांगून मुद्देमाल काढून देत असले बाबत निवेदन केल्याने त्याचे निवेदना प्रमाणे गेलो असता आरोपीने सोन्या, चादीचे दागिनेची तसेच रोख रक्कमेची घरफोडी चोरी केल्याची ठिकाणे दाखवून सोन्या चांदीचे दागिने असा एकुण २,६३,५००/- रु. किमतीचा मुद्देमाल काढून दिल्याने तो मेमोरंडम पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे त्यामध्ये खालील पो.स्टे कडीलएकुण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.

१) विमानतळ पोलीस स्टेशन गु.र.नं- ३४७ / २०२३ भा.द.वि. कलम. ३८०, ४५७४५४ २) विमानतळ पोलीस स्टेशन गु.र.नं-२६१/२०२३ भा.द.वि. कलम ३८०, ४५७,४५४ ३) येरवडा पोलीस स्टेशन गु.र.न ४४१ / २०२३ भा.द.वि. कलम. ३८०, ४५७, ४५४ ४) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं १४५६ / २०२२ भा.द.वि. कलम ३८०, ४५४ ५) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं-४०१ / २०२३ भा.द.वि. कलम ३८०, ४५७, ४५४ ६) लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.नं-१२५/२०२२ ना.द.वि. कलम. ३८०, ४५७, ४५४ ७) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.न-५७७/२०२२ भा.द.वि. कलम. ३८० ४५७,४५४ ८) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं-५११ / २०२३ भा.द.वि. कलम ३८०, ४५७. ९) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.न-५२५/२०२३ भा.द.वि. कलम ३८०, ४५७,४५४,४११

आरोपीकडे तपास करता तो महाराष्ट्रातील खालील पो. स्टे चे गुन्हयातील पाहिजे आरोपी असल्याचे उघडकीस आले आहे.

१) कराड पो.स्टे जिल्हा सातारा गु.र.नं. ७३५/२०२३ भा.दं.वि. कलम ३९५

२) रोहा पोलीस स्टेशन जिल्हा रायगड गु.र.नं. २२४ / २०२२ भा.दं.वि. कलम ४५७, ३८० ३) सावर्डे पोलीस स्टेशन जिल्हा सांगली गु.र.नं. १२१/ २०२३ भा.दं.वि. कलम ४५४, ४) मानवत पोलीस स्टेशन जिल्हा परभणी गु.र.नं. ३५४ / २०२२ भा.दं.वि. कलम ३७९ ५) शेवगाव पोलीस स्टेशन जिल्हा परभणी गु.र.नं. ९०३ / २०२२ भा. दं.वि. कलम ३७९४५००, ३८० ६) माणगाव पोलीस स्टेशन जिल्हा रायगड गु.र.नं. ३५९/२०२२ भा.द.वि. कलम ४५४ ४५७, ३८० ७) पाली पोलीस स्टेशन जिल्हा रायगड गु.र.नं. १७० / २०२२ भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८० ८) महाड पोलीस स्टेशन जिल्हा रायगड गु.र.नं. १७३/२०२२ भा. दं.वि. कलम ३७९ ९) रायसोनी पोलीस स्टेशन जिल्हा ठाणे गु.र.नं. १४३ / २०२३ भा.दं.वि. कलम ३७९ १०) सावर्डे पोलीस स्टेशन जिल्ला सांगली गु.र.नं. ४३ / २०२३ भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८० ११) अंबरनाथ पोलीस स्टेशन जि.ठाणे गु.र.नं. ७५० / २०२३ भा.द.वि. कलम ३९९.४०२,
आर्म अॅक्ट कलम ४(२५) महा. पो. कायदा कलम ३७ (१) सह १३५नमूद आरोपी सोनू ऊर्फ संजिव कपूरसिंग टाक यास मा. न्यायालयाने दिनांक ०१/०९/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडीची रिमांड दिली आहे. नमूद गुन्हयातील सोन्याची अंगठी त्याने त्याची आई नामे मिना कपूरसिंग टाक हिला दिल्याने तीचाही गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. नमूद गुन्हयाचा तपास मा. रजनीश निर्मल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शेळके, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. श्री. रितेशकुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, मा.श्री. संदिप कर्णिक, सह पोलीस आयुक्त, मा. श्री. रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री. अमोल झेंडे, पोलीस उपआयुक्त गुन्हे, मा. श्री. सतिश गोवेकर, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे -२ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सुरेश जायभाय, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुठे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, प्रमोद मोहिते, कानिफनाथ कारखेले ऋषिकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, आशफाक मुलाणी, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे..

Previous Post

परतूर येथे वंचित बहुजन आघाडी वाटुर सर्कल मेळावा व नांद्रा गावात शाखा अनावरण कार्यक्रम तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.

Next Post

बल्लारपूर: नराधम बापाने स्वतःच्याच 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, आई व भाऊ गप्प. मुलगी स्वतः गेली पोलिसात.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
बल्लारपूर: नराधम बापाने स्वतःच्याच 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, आई व भाऊ गप्प. मुलगी स्वतः गेली पोलिसात.

बल्लारपूर: नराधम बापाने स्वतःच्याच 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, आई व भाऊ गप्प. मुलगी स्वतः गेली पोलिसात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In