Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत पशुस्वास्थ व रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पशुचिकित्सा वाहनाचे आमदारांच्याहस्ते लोकार्पण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 31, 2023
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत पशुस्वास्थ व रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पशुचिकित्सा वाहनाचे आमदारांच्याहस्ते लोकार्पण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि. 31ऑगस्ट:- केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत पशुस्वास्थ व रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी तीन फिरत्या पशुचिकित्सा पथकासाठी सुसज्ज तीन वाहने प्राप्त झाली. पहिल्या टप्प्यात आर्वी, सेलू व समुद्रपूर या तीन तालुक्यासाठी प्राप्त झालेल्या पशुचिकित्सा वाहनाचे तालुकास्तरावर स्थानिक आमदारांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.
सेलूसाठी प्राप्त झालेल्या वाहनाचे आ. डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते, समुद्रपूर तालुक्यासाठी प्राप्त झालेल्या वाहनाचे आ.समीर कुणावार यांच्याहस्ते तर आर्वीसाठी प्राप्त झालेल्या वाहनाचे आ. दादाराव केचे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

योजनेंतर्गत प्रत्येक वाहनावर एक वाहनन चालक तथा परिचर, एक पदवीधर पशुवैद्यक व पशुधन पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात येणार असून यासाठी खातेस्तरावर प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान वाहन विनावापर पडुन न राहता उपलब्ध मनुष्य बळातून कार्य सुरु ठेवण्याच्या सुचनेनुसार योजना पुर्णपणे क्रियान्वित होईपर्यंत उपलब्ध मनुष्य बळातून पशुसंवर्धन विभागाच्या विविध उपक्रमा साठी जिल्ह्यामध्ये उपयोगात आणण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहे. त्यामुळे सध्या लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यामध्ये सदर वाहनांची मोठी मदत होत आहे.

1962 या टोल फ्री क्रमांकाने मध्यवर्ती कॉल सेंटरद्वारे योजनेचे सुसुत्रीकरण होणार असून पुर्ण क्षमतेने सुसुत्रीकरण सुरु करण्याची प्रक्रीया सुरु आहे. फिरत्या पशुस्वास्थ पथकांचा जिल्ह्यात चांगला फायदा होणार असून जनावराचे उपचार, कृत्रिम रेतन त्याप्रमाणे विविध योजनांचे सनियंत्रण, प्रचार प्रसिध्दी, जनजागृती तसेच कार्यमोहिम शिबिरांमध्ये खूप मोठी मदत होणार आहे. त्या पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये पशुपालकांचा निश्चित स्तर उंचावेल असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी सांगितले.

Previous Post

नागपूर: ट्रक मध्ये तरुणीवर सामुहिक बलात्कार, त्यानंतर तशाच अवस्थेत ट्रकखाली फेकले मग डोक्यावर वार करून हत्या.

Next Post

स्वतःचे मुलीचा अपहरणाचा बनाव करुन सासुकडे १० लाख रुपयांची खंडणी मागणारे आरोपीस ०६ तासात अटक ०२ अपहारीत मुलींची सुटका वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
स्वतःचे मुलीचा अपहरणाचा बनाव करुन सासुकडे १० लाख रुपयांची खंडणी मागणारे आरोपीस ०६ तासात अटक ०२ अपहारीत मुलींची सुटका वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.

स्वतःचे मुलीचा अपहरणाचा बनाव करुन सासुकडे १० लाख रुपयांची खंडणी मागणारे आरोपीस ०६ तासात अटक ०२ अपहारीत मुलींची सुटका वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In