Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर: ट्रक मध्ये तरुणीवर सामुहिक बलात्कार, त्यानंतर तशाच अवस्थेत ट्रकखाली फेकले मग डोक्यावर वार करून हत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 31, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूर: ट्रक मध्ये तरुणीवर सामुहिक बलात्कार, त्यानंतर तशाच अवस्थेत ट्रकखाली फेकले मग डोक्यावर वार करून हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर, नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथून एका तरुणीवर ट्रक मध्ये सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेने संपूर्ण नागपुर जिल्हा हादरला आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नागपुर शहरातील यशोधरा नगर येथून बेपत्ता झालेल्या 30 वर्षीय तरुणीवर दोन ट्रकचालकांनी ट्रकच्या केबिनमध्ये बलात्कार केला. ही घटना उघडकीस येऊ नये म्हणून या आरोपींनी तरुणीच्या डोक्यावर टाॅमीने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. तरुणीवर अत्याचार आणि हत्या केल्याच्या आरोपावरून नागपुर ग्रामीण पोलिसांनी दोन ट्रक चालकांना अटक केली.

नागपुर शहरात 19 ऑगस्टला एक तरुणी बेपत्ता झाली होती. ही तरुणी मौद्यातील नावकार कंपनीजवळ पोहोचली. मध्यरात्री 3.00 वाजताच्या सुमारास ट्रकचालक आरोपी महेंद्र प्रभाकर मिसार वय 35, खेड, जि. चंद्रपूर आणि प्रशांत आनंद ताकतोडे वय 29 वर्ष, नागपरसोडी, जि. भंडारा यांना ती तरुणी रस्त्यावर फिरताना दिसली. दोघांनीही तरुणीला विचारणा करायला सुरुवात केली. यामुळे ही घाबरली. त्यानंतर या दोन नराधमांनी या तरुणीला उचलले आणि ट्रकच्या केबिनमध्ये कोंबले. त्यानंतर तिच्यावर दोघांनीही सामूहिक बलात्कार केला. पहाटेच्या सुमारास तरुणीला अस्ताव्यस्त अवस्थेत ट्रकखाली फेकले. यावेळी तरुणी जिवंत होती. ही तरुणी पोलिसात जाण्याची शक्यता असल्याने दोघांनीही टॉमीने तिच्या डोक्यावर जोरदार हल्ला करून तिची निर्घृण हत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले आणि तपास सुरू केला आणि दोन आरोपीला पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे प्रमुख ओमप्रकाश कोकाटे, राजीव कर्मलवार यांच्या पथकाने आरोपींनी अटक केली.

Previous Post

सातारा: शुल्लक कारणावरून मातंग समाजाच्या महिलेला जातीवादी शिवागाळ करून चौघांची उसाच्या दांडक्याने बेदम मारहाण.

Next Post

केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत पशुस्वास्थ व रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पशुचिकित्सा वाहनाचे आमदारांच्याहस्ते लोकार्पण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत पशुस्वास्थ व रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पशुचिकित्सा वाहनाचे आमदारांच्याहस्ते लोकार्पण.

केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत पशुस्वास्थ व रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पशुचिकित्सा वाहनाचे आमदारांच्याहस्ते लोकार्पण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In