Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

कोरपणा तालुक्यातील कवठाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रला वैद्यकीय अधिकारी यांनी दिली भेट.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 1, 2023
in आरोग्य, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
कोरपणा तालुक्यातील कवठाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रला वैद्यकीय अधिकारी यांनी दिली भेट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- दिनांक 31 ऑगस्ट रोज गुरुवारला कवठाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी यांनी भेट दिली यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राची इचिभुत समस्या जाणून घेतल्या. गावातील नागरिकांनी चांगल्या आरोग्यसेवा कशा प्रधान करता येईल याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी याच्याशी सवाद साधला.

कवठाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला येथे डॉ. प्राची नेहूलकर जिल्हा माता बाल सगोपन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर व श्री डॉ. स्वप्नील टेभे तालुका वैद्यकीय अधिकारी कोरपणा यांनी भेट दिली असता त्यानी वैद्यकीय अधिकारी कक्ष, व औषधी वितरण रूम व औषधी भांडार रूम प्रयोग शाळा तसेच दवाखान्यातील इतर रूम कक्ष यांची पाहावी केली. त्या वेळेस प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश बावणे साहेब व प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा येथील सर्व कर्मचारी वृन्द उपस्थिती होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

प्रलंबित वेतन मिळवून दिल्याबद्दल केपीसीएल कामगारांनी केला हंसराज अहीर यांचा सन्मान.

Next Post

आलापल्ली येथे 2 सप्टेंबरला शासकीय विश्रामगृह येथे व्हाईस ऑफ मीडियाचे बैठकीचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आलापल्ली येथे 2 सप्टेंबरला शासकीय विश्रामगृह येथे व्हाईस ऑफ मीडियाचे बैठकीचे आयोजन.

आलापल्ली येथे 2 सप्टेंबरला शासकीय विश्रामगृह येथे व्हाईस ऑफ मीडियाचे बैठकीचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In