Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

विभागीय वनहक्क समितीपुढे आपली बाजू मांडण्यासाठी खमनचेरू येथील नागरिकांनी नागपूर करीता रवाना.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 1, 2023
in गडचिरोली, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
विभागीय वनहक्क समितीपुढे आपली बाजू मांडण्यासाठी खमनचेरू येथील नागरिकांनी नागपूर करीता रवाना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडलावार यांनी करून दिली बसची व्यवस्था!

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- अनेक वर्षांपासून वनहक्क मिळण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या अहेरी तालुक्यातील नागरिकांना जिल्हास्तरीय समितीने वनहक्क नाकारल्याने या नागरिकांनी विभागीय समितीकडे अपिल केले होते. त्यानुसार अनेक नागरिक नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाकडे आपली बाजू मांडण्यासाठी शुक्रवारी सकाळी रवाना झाले. आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडलावार यांनी त्या नागरिकांना जाण्यायेण्या साठी बसची व्यवस्था करून दिली.

अहेरी तालुक्यातील खमनचेरू,चिंतलपेठ,बोरी परिसरातील अनेक नागरिकांचे वनहक्काचे दावे २०२१ मध्ये जिल्हास्तरीय समितीने फेटाळले होते.त्यामुळे व्यथित होऊन या नागरिकांनी न्याय मागण्यासाठी विभागीय वनहक्क समितीकडे १८ फेब्रुवारी २०२२ रोजी अपिल केले होते. त्यावर विभागीय वनहक्क समितीचे सचिव तथा अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर यांनी १ सप्टेंबर रोजी सुनावणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली होती.त्यामुळे हे नागरिक आपल्याकडील पुराव्यांसह नागपूरसाठी रवाना झाले.सकाळी ११ वाजेपर्यंत सुनावणीसाठी हजर होणे आवश्यक असल्याने अजय कंकडलावार यांनी सर्वांसाठी स्पेशल बसची व्यवस्था करून दिली. त्यामुळे त्यांनी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडलावार यांचे आभार मानत आपल्याला आता योग्य न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम, माजी सदस्य सुनीत कुसनाके, माजी सभापती सुरेखा आलम, सरपंच शयलू मडावी, मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नरेश गर्गम, विनोद रामटेके, रवी भोयर, प्रमोद गोडसेलवार, लक्ष्मण आत्राम, भिवा येंका झाडे, प्रभाकर दादाजी भडके, दिनकर राजू उरोड, शंकर बक्का गोरले, सिताराम तुकाराम चूनारकर, आनंदराव यादव कुकुडकर, नितीन रावजी गोंगले, देवाजी जयराम मुंजमकर, ताराचंद दामाजी चूनरकर, मारोती जयराम मुंजमकार, संजय गंगाराम दुर्गे, पत्रू लक्ष्मण करमे, कमला शंकर करमे,कुसुम भगवान पिपरे, जयशिल विलास झाडे, दामाजी कारू चुनारकर, प्रकाश हनुमंत दुर्गे, कौशल्यबाई गजानन भडके, कलूबाई मनोहर चूनारकर, वनिता दुर्गे, लक्ष्मीबाई सोमजी वेडे, मेंगु मालू तेलसे, मोतीराम देवगडे, रमेश देवगडे, गमतीदास वनकर, अशोक भसारकर, मारोती तेलसे, राजहंस भसारकर, माणिक पत्रू करमे, सतिश भगवन, पिपरे,बुद्धदास भसारकर, आत्माराम गांधारे, नामदेव डोंगरे, एजापती गोलजीवार, मारोती डोंगरे, लिंगाजी रामटेके, हबटू,डोंगरे, देवेंद्र दुर्गे, राकेश डोंगरे, विलास चंद्रकर सह इतर खमनचेरू गावातील नागरिक उपस्थित आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

सावनेर येथील श्री.राधा कृष्ण देवस्थान येथे गोकुळ अष्टमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

Next Post

संभाजी भिडे यांच्या पुण्यातील सर्व कार्यक्रमाच्या परवानग्या नाकाराव्यात विविध संघटनांची पोलिसांकडे मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
संभाजी भिडे यांच्या पुण्यातील सर्व कार्यक्रमाच्या परवानग्या नाकाराव्यात विविध संघटनांची पोलिसांकडे मागणी.

संभाजी भिडे यांच्या पुण्यातील सर्व कार्यक्रमाच्या परवानग्या नाकाराव्यात विविध संघटनांची पोलिसांकडे मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In