Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

सावनेर येथील श्री.राधा कृष्ण देवस्थान येथे गोकुळ अष्टमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 1, 2023
in Uncategorized, धर्म, नागपुर, विदर्भ
0 0
0
सावनेर येथील श्री.राधा कृष्ण देवस्थान येथे गोकुळ अष्टमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो.नं. -9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 1 सप्टेंबर:- श्री. राधा कृष्ण देवस्थान समिती महाजन लेआऊट सावनेर येथे दोन दिवसीय गोकुळ अष्टमीच्या कार्यक्रमाचे तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

6 सप्टेंबरला सकाळी 8 वाजता श्री चा महाअभिषेक व तीर्थ स्थापना आरती सकाळी 9 वाजता हरिपाठ दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री 6 ते 8 वाजेपर्यंत भाऊसाहेब गोतमारे यांच्याद्वारे व्यसनमुक्ती शिबिर सोबत भजन संध्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत हभप श्री. भागवताचार्य विलास महाराज जिल्हारे आळंदीकर यांचे जन्मोत्सव पर्वावर कीर्तनाचा कार्यक्रम होईल.12 वाज्या आरती करण्यात येईल.

7 सप्टेंबर सकाळी 7 वाजता हरिपाठ सकाळी 8 ते 10 पर्यंत पालखी सोहळा. दुपारी 11 ते 2 पर्यंत हभप श्री. भागवताचार्य भीमराव महाराज कोठे हिंगणा यांचे काल्याचे कीर्तन होईल. दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत सिद्धिविनायक हॉस्पिटल तर्फे डॉ. मयूर डोंगरे (हृदय रोग व मधुमेह तज्ञ) यांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी 5.30 वाजता देवाची महाआरती होईल. आरती नंतर लगेच सायकाळी 7 ते 10 पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रमाचे वितरण करण्यात येईल. या दरम्यान जय श्री दादाजी भजन मंडळ श्री.भगवंतराव मोरे सावनेर यांचा भजन संध्येचा कार्यक्रम राहील. तरी जास्तीत जास्त भक्तांनी गोकुळ अष्टमी कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. राधा कृष्ण देवस्थान समिती द्वारे करण्यात आलेले आहे. आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 97664453

Previous Post

ठाणे महापालिका क्षेत्रात रस्ते सफाईचे नवीन पर्व सुरू; ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या मोहिमेला बळ.

Next Post

विभागीय वनहक्क समितीपुढे आपली बाजू मांडण्यासाठी खमनचेरू येथील नागरिकांनी नागपूर करीता रवाना.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विभागीय वनहक्क समितीपुढे आपली बाजू मांडण्यासाठी खमनचेरू येथील नागरिकांनी नागपूर करीता रवाना.

विभागीय वनहक्क समितीपुढे आपली बाजू मांडण्यासाठी खमनचेरू येथील नागरिकांनी नागपूर करीता रवाना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In