Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

गडचिरोली: भाजप सरकारचे अपयश चव्हाट्यावर आणण्या करिता, काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला आज पासून सुरुवात.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 3, 2023
in आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
गडचिरोली: भाजप सरकारचे अपयश चव्हाट्यावर आणण्या करिता, काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला आज पासून सुरुवात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत असून याला जबाबदार केंद्रातील भाजप आणि राज्यातील ED सरकार आहे. या सरकारच्या हुकुमशाही धोरणामुळे अनेक स्वायत्त संस्थांचे अधिकार हिरावल्या जात असून त्यामुळे संविधानाची पायमल्ली केल्या जात आहे. जाती जातीत – धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे. यामुळे विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, लघु व्यापारी, सर्व त्रस्त असून या हुकमशाही सरकारच्या हिटलरशाही धोरणाचा परदाफास करून जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस च्या वतीने राज्यभरात जनसंवाद पदयात्रेला 3 सप्टेंबर पासून सुरुवात झाली.

या पदयात्रेचा भव्य शुभारंभ गडचिरोली जिल्ह्यात विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध ऐतिहासिक मार्कडा येथून जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात झाला. विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध ऐतिहासिक नगरी मार्कडा  पदयात्रेला हिरवी झेंडी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी राज्यमंत्री मारोतराव कोवासे यांनी दाखवली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आम. नामदेवराव उसेंडी, माजी आम. आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, नितीन कोडवते, चंदा कोडवते, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, महिला जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, काँग्रेस नेते हसनअली गिलानी, माजी जिप. सदस्य कविता भगत, माजी जि. प. वैशाली ताटपल्लीवार, राजेश ठाकूर, अब्दुल पंजवाणी, वामन सावसाकडे, रमेश चौधऱी, भारत येरमे, दत्तात्रय खरवडे, रूपेश  टिकले वसंत राऊत, नीलकंट निखाडे, दिवाकर निसार, नेताजी गावतुरे, रजनीकांत मोटघरे, छगन शेडमाके, पार्शवनात आभारे, हरबाजी मोरे, नितेश राठोड, अनिल कोठारे, निकेश कामीडवार, रमेश कोडापे, भैयाजी मुद्दमवार, ढिवरू मेश्राम, सुरेश भांडेकर, प्रफुल बारसागडे, प्रकाश तुंबडे, रमेश कोडापे, गणेश कोवे, बाळू किणेकर, निकेश गद्देवार, दिगंबर धानोरकर, सुधीर शिवणकर, रोशन कोहळे, मुन्ना गोंगले सह हजारोच्या संख्येने युवक, महिला, शेतकरी काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेला लोक सहभागातून प्राप्त झाले सिलिंग फॅन.

Next Post

नागपूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्प मेळावा, संधीचे सोने करून दाखविण्यासाठी सज्ज व्हा: खा. प्रफुल पटेल याचा कार्यकर्त्याना सल्ला.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्प मेळावा, संधीचे सोने करून दाखविण्यासाठी सज्ज व्हा: खा. प्रफुल पटेल याचा कार्यकर्त्याना सल्ला.

नागपूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्प मेळावा, संधीचे सोने करून दाखविण्यासाठी सज्ज व्हा: खा. प्रफुल पटेल याचा कार्यकर्त्याना सल्ला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In