Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

गडचिरोली: कोटरा येथे शिवसेनेची बैठक संपन्न, कोटरा भागातील नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 3, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
गडचिरोली: कोटरा येथे शिवसेनेची बैठक संपन्न, कोटरा भागातील नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

कोरची तालुक्यात शिवसेना संघटन वाढवणार..

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातील कोरची तालुक्यातील कोटरा येथे आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी शिवसेनेची बैठक पार पडली या बठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेन्द्र सिंह चंदेल होते या बैठकीत सर्वप्रथम शिवसेना संघटन वाढविण्याविषयी चर्चा करण्यात या प्रसंगी कोटरा विभागाचे नवनियुक्त विभाग प्रमुख सदाशिव गाहाने यांनी या विभागातील प्रत्येक गावा गावात शाखा वाढविण्याविषयी ग्वाही दिली या नंतर या भागातील उपस्थित नागरिकांनी शेतीकरिता विद्युत मीटर साठी ३/४ वर्षा पासून डिमांड भरूनही विद्युत पुरवठा मिळाला नाही वन हक्क पट्ट्यासाठी पात्र असूनही पट्टे मिळाले नाही कोठरा गावात येणारी बस अनेक दिवसा पासून बंद आहे असे अनेक समस्या सांगितले.

या सर्व समस्या ऐकल्या नंतर शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेन्द्र सिंह चंदेल यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात म्हटले कारची तालुक्यात अनेक अनेक समस्या आहेत परंतु समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन फेल ठरले आहे. विकासाच्या मोठ्या बाता करायच्या प्रत्ये कोरची भागात बघितले असता पाहिजे तसा विकास झालेला नाही काहीच नाही जो विकास काँग्रेस च्या जमान्यात झाला तेवढाच विकास दिसत आहे महाराष्ट्रात केंद्रांत भाजप चे सरकार आहे हे सरकार विकासाच्या बाता करतात प्रत्येक्षात विकासासाठी काहीच करीत नाही हे फक्त बाता आणि थापा मारणारे सरकार आहे. कोरची भागातील समस्या सोडविण्यासाठी शिवसेना आपल्या पाठीशी आहे. कोरची तालुक्यातील विकासकरण्या करिता शिवसेना वेळप्रसंगी आंदोलन करेल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेन्द्र सिंह चंदेल यांनी यावेळी दिला.

या वेळेस उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम यांनी म्हटले की जास्तीत जास्त लोकांनी शिवसेनेत सामील व्हा असे आव्हान केले. माजी सभापती पुंडलिक देशमुख यानी म्हटले की गावाचा तालुक्याचा जिल्हयाचा विकास करायचा असेल तर शिवसेना शिवाय पर्याय नाही. या बैठकीचे आयोजन नवनियुक्त विभाग प्रमुख सदाशिव गहाणे यांनी केले होते. या बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेन्द्र सिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, माजी नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती पुंडलिक देशमुख, वडसा तालुका उपप्रमुख संदीप म्याकलवार, कोरची तालुका प्रमुख डॉ नरेश देशमुख, विभाग प्रमुख सदाशिव गहने, गजानन बोरकर, बळीराम मडावी, रुपचंद देशमुख, राहुल मलगाम, ब्रिजेश दखणे, झाडुराम ऊईके, भोजराज चौधरी, चंदरसाय मलगाम, भारत साहारे, शाम साय ऊइके, ओमप्रकाश सहारे, उदाराम ताडामी, उर्मिला बाई तिरपुडे व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

अभिजित देशमुख यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याचा वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध.

Next Post

केंद्र व राज्य सरकारच्या दडपशाही धोरणा विरुद्ध सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जनसंवाद पदयात्रेचे भव्य शुभारंभ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
केंद्र व राज्य सरकारच्या दडपशाही धोरणा विरुद्ध सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जनसंवाद पदयात्रेचे भव्य शुभारंभ.

केंद्र व राज्य सरकारच्या दडपशाही धोरणा विरुद्ध सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जनसंवाद पदयात्रेचे भव्य शुभारंभ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In