Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

केंद्र व राज्य सरकारच्या दडपशाही धोरणा विरुद्ध सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जनसंवाद पदयात्रेचे भव्य शुभारंभ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 4, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ
0 0
0
केंद्र व राज्य सरकारच्या दडपशाही धोरणा विरुद्ध सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जनसंवाद पदयात्रेचे भव्य शुभारंभ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

केंद्र व राज्य सरकारच्या दडपशाही धोरणा विरुद्ध शेकडो काँग्रेस कार्यकर्त्याचे जनसंवाद पदयात्रेत निषेध व घोषणाबाजी.

अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन दिनांक: ०३ सप्टेंबर:- सावली:- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात आज जनसंवाद पदयात्रा आयोजित करण्यात आली. आज सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पहिल्या दिवशी जनसंवाद पदयात्रा सावली ते उपरी येथ पर्यंत आयोजित करण्यात आली होती.आज मोठ्या उत्साहात यात्रेची सुरुवात झाली. पदयात्रेच्या पहिल्या दिवशी शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत सावली शहरातील तसेच ग्रामीण भागातून ही यात्रा निघाली. माजी जि.प.उपाध्यक्ष मा.संदीपभाऊ गड्डमवार यांच्या प्रमुख उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.

लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ही जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली आहे. पदयात्रेत काँग्रेसचे महिला, पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते, काँग्रेस प्रेमी जनता मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या हुकूमशाहीने सुरु असलेल्या महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी दुष्काळ, वन्यप्राण्यांचे हल्ले, भ्रष्टाचार, लोकशाहीची हत्या संबंधित मुद्दे आणि स्थानिक पातळीवरील विविध मुद्यांबाबत तालुक्यातील सिंदोळा, उसेगाव, जिबगाव, पेठगाव, शिर्शी, साखरी, लोंढोली, हरांबा, कढोली, डोनाळा, उपरी येथे नितीन गोहणे यांचे नेतृत्वात ग्रामस्थांनी जनसंवाद पदयाञेचे स्वागत केले. विविध मुद्यांबाबत लोकांशी संवाद सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे व कार्यकर्ते या पदयात्रेदरम्यान साधत आहेत.

यावेळी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे, महिला तालुकाध्यक्ष सौ.उषाताई भोयर, माजी पं.स.सभापती विजय कोरेवार, सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय मुत्यालवार, नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकर, सावली तालुका युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर कारडे, सावली शहर युवक अध्यक्ष अमरदीप कोन्नपतीवार, माजी सभापती राकेश पाटील गड्डमवार, माजी उपसभापती सौ.मंगला चिमड्यालवार, बोथलीचे उपसरपंच विजय गड्डमवार, नं.प.सावलीच्या बांधकाम सभापती सौ.साधना वाढई, नगरसेवक प्रितम गेडाम, नितेश रस्से, उसेगावचे सरपंच चक्रधर दुधे, उपसरपंच सुनील पाल, लोंढोलीचे सरपंच उष्टू पेंदोर, जांब बुज च्या सरपंच सौ.उषा गेडाम, रूपेश किरमे, सौ.कविता मुत्यालवार, श्रीकांत बहिरवार, दिलीप लटारे, किशोर घोटेकर, सौ.शिला गुरुनुले, सौ.योगिता भसारकर, तसेच नगरसेवक, ग्राम काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व सर्व फ्रँटल ऑरगॅनिझेशन कार्यकर्तागणं उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

गडचिरोली: कोटरा येथे शिवसेनेची बैठक संपन्न, कोटरा भागातील नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा.

Next Post

डॉ. तुषार देशमुख यांना श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था अंतर्गत आदर्श शिक्षक सन्मान जाहीर!

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
डॉ. तुषार देशमुख यांना श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था अंतर्गत आदर्श शिक्षक सन्मान जाहीर!

डॉ. तुषार देशमुख यांना श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था अंतर्गत आदर्श शिक्षक सन्मान जाहीर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In