Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

डॉ. तुषार देशमुख यांना श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था अंतर्गत आदर्श शिक्षक सन्मान जाहीर!

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 4, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
डॉ. तुषार देशमुख यांना श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था अंतर्गत आदर्श शिक्षक सन्मान जाहीर!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन तळवेल:- तालुक्यातील सुप्रसिद्ध सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत सक्रिय असणारे व नुकतीच ज्यांची निवड संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष पदी झाली आहे असे डॉ. तुषार देशमुख यांना श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था अंतर्गत लोकनेते भय्यासाहेब दादा देशमुख स्मृती आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे व येत्या 5 सप्टेंबर रोजी तळवेल येथे त्यांना तो मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणारं आहे.

डॉ. तुषार देशमुख हे शैक्षणिक कार्यात गेली 17 वर्षापासून सक्रिय आहेत. त्यांनीं विद्यार्थी हिताचे अनेक उपक्रम राबविले आहेत. यामध्ये त्यांनी भित्तीपत्रिका, विद्यार्थी गट अध्ययन, वृक्ष संवर्धन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, राष्ट्रीय हरित सेनेतून पूर्णामाय स्वच्छता अभियान, विविध क्रीडा स्पर्धा आयोजन, विवीध शालेय परीक्षा आयोजन सहभाग, जिजाऊ बुक बँक, विद्यार्थी सन्मान दिन आदी उपक्रमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य केले आहे. या आधीही त्यांना अनेक जिल्हा व राज्य पुरस्कार मिळाले आहेत. विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे विवीध प्रश्न सोडवले आहेत.

याबद्दल त्यांचे श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, सचिव नरेंद्र देशमुख, माजी उपशिक्षणाधिकारी पंडित पंडागडे, मुख्याध्यापक डी.बी वानखडे, माजी मुख्याध्यापक दे.भी. ठाकरे, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे प्रा. सुदर्शन तारख, प्रा प्रेमकुमार बोके, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रा. मनाली तायडे, सीमा बोके, जेष्ठ विचारवंत पंकज आवारे, विद्यार्थी आघाडीचे निखिल काटोलकर, रीद्धेश ठाकरे, अजय इंगळे, प्रतिक काटोलकर, अक्षय पांडे, सुमित रिठे, अजित काळबांडे, अजिंक्य चिखले, शुभम शेळके, अभिजित देशमुख, प्रणव अडोकार, शारीरिक शिक्षक संघटनेचे प्रविण पारधी, पी.डी उईके, डी आर नांदुरकर, शरद नवले, प्रविण मोहोड त्यांचें सहकारी भा. रा. काळे, विजय पांडे, विजय बांबल, सुचिता फुटाणे, प्रिया देशमुख, कविता देशमुख, माया मंगळे, गजानन साबळे आदींनी अभिनंदन केले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

केंद्र व राज्य सरकारच्या दडपशाही धोरणा विरुद्ध सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जनसंवाद पदयात्रेचे भव्य शुभारंभ.

Next Post

परत एकदा बकऱ्या चोरीच्या आरोप करून दलीत तरुणाला उलट टांगून मिरचीची धुनी देत मारहाण, व्हिडिओ व्हायरल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
परत एकदा बकऱ्या चोरीच्या आरोप करून दलीत तरुणाला उलट टांगून मिरचीची धुनी देत मारहाण, व्हिडिओ व्हायरल.

परत एकदा बकऱ्या चोरीच्या आरोप करून दलीत तरुणाला उलट टांगून मिरचीची धुनी देत मारहाण, व्हिडिओ व्हायरल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In