Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home मराठवाडा

जालना: मराठा समाजावर झालेल्या लाठी चार्जचा निषेधार्थ 7 सप्टेंबरला सांगली जिल्हा बंदला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 6, 2023
in मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, सांगली
0 0
0
जालना: मराठा समाजावर झालेल्या लाठी चार्जचा निषेधार्थ 7 सप्टेंबरला सांगली जिल्हा बंदला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली, दि. 6 सप्टेंबर:- वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा यांच्या वतीने जालना येथे मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने मराठा आरक्षणसाठी चालू असलेल्या आंदोलनामध्ये झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली असून त्या बंदला सांगली जिल्हा वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने पदाधिकाऱ्यांची मीटिंग बोलवून पाठिंबाचा ठराव मंजूर करून जाहीर पाठिंबा देत आहोत अशी माहिती जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे यांनी दिली ते पुढे म्हणाले, 5 तारखेला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धाय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी जालना येथे आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना आरक्षणासाठी पाठिंबा असल्याचे सांगितले असून झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला असून आम्हीही जिल्ह्याच्या वतीने आरक्षणाला पाठिंबा देत या दुर्दैवी घटनेचा निषेध करत आहोत. गुरुवार दि.7 सप्टेंबर 2023 रोजी होणाऱ्या सांगली जिल्हा बंदला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा देत आहे.

Previous Post

कोंढवा भागात धक्कादायक घटना ! सराईत गुन्हेगार कडून अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन खून….

Next Post

हिंगणघाट शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था दूर न झाल्यास निद्रा आंदोलनाचा प्रहारचा इशारा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था दूर न झाल्यास निद्रा आंदोलनाचा प्रहारचा इशारा.

हिंगणघाट शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था दूर न झाल्यास निद्रा आंदोलनाचा प्रहारचा इशारा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In