Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात भारी ! कोंढवा पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगीरी..’अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरट्यास केलें जेरबंद…..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 7, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात भारी ! कोंढवा पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगीरी..’अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरट्यास केलें जेरबंद…..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत दिवसा घरफोडीचे गुन्हे घडले होते. आरोपी यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदिप भोसले यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार पो. हवा. २८३ अमोल हिरवे, पो.शि. १०११४ सुहास मोरे, पो.शि. १००२६ राहुल थोरात, पो.शि. ८६४६ जयदेव भोसले, पो.शि. ९१२६ विकास मरगळे, पो.शि. १००७५ राहुल रासगे, पो.शि.८४४२ गणेश चिंचकर, पो.शि.८२९८ अभिजीत रत्नपारखी, पो.ना. ६९४६ राहुल वंजारी असे गुप्त बातमीदारामार्फतीने, तसेच सीसीटिव्हिच्या माध्यमातुन आरोपीचा शोध घेत होतो.

आरोपी याने कुबेरा पार्क बिल्डीग बी-०४ फ्लॅट नं. ०३, पहीला माळा, कोंढवा खुर्द, पुणे हया ठिकाणी दिवसा घरफोडी चोरी केली होती. सदर ठिकाणी आरोपी याने ओळख पटू नये म्हणुन तोंडाला रुमाल बांधुन डोक्यावर टोपी घालुन गुन्हा केला होता. आरोपी हा गुन्हा करताना कोणत्या मार्गाने आला व गुन्हा केल्यानंतर कोणत्या मार्गाने गेला या अनुषंगाने पोलीस अंमलदार सुहास मोरे, राहुल थोरात, जयदेव भोसले राहुल रासगे हे सीसीटिव्हि पाहुन शोध घेत असताना त्यांनी अंदाजे २०० सीसीटिव्हिची पाहणी करुन आरोपी यांचा माग काढुन तो थेऊर फाटा येथे राहत असल्याची माहिती प्राप्त केली. सदर आरोपी यास त्याच्या थेऊर येथील रहाते घराच्या भवती सापळा रचुन पकडले असता तो पुणे शहरातील घरफोडी करणार रेकार्ड वरिल आरोपी संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी, वय ४० वर्षे, रा. थेऊर रोड, गड़बे कॉर्नर, लोणी काळभोर, पुणे हा असल्याचे निष्पन्न झाले.

सदर आरोपी हा १) हडपसर पोलीस ठाणे पुणे गुरन ९७७/२०२३ भादवि कलम ३९९, ४०२, २) बिबवेवाडी पोलीस ठाणे गुरन. १५९/२०२३ भादवि कलम ४५७, ३८०, ३) सासवड पोलीस ठाणे पुणे गुरन. १३२/२०२२ भादवि कलम ४५४, ३८०, ३४, ४) अंलकार पोलीस ठाणे पुणे गुरन.८४ / २०२२ भादवि कलम ४५७, ४५४, ३८०, ५) लोणीकंद पोलीस ठाणे पुणे गुरन ६२२/२०२३ भादवि कलम ४५४, ३८०, ६) खेड पोलीस ठाणे पुणे गुरन. ३५९ / २०२२ भादवि कलम ४५७, ४५७, ३८०, ७) कोथरुड पोलीस ठाणे पुणे गुरन. १६०/२०२२, भादवि कलम ४५७, ४५७, ३८०, ८) कोथरुड पोलीस ठाणे पुणे गुरन ३२/२०२२ भादवि कलम ४५७, ४५७, ३८०, ९) कोथरुड पोलीस ठाणे पुणे गुरन. १११/२०२२ भादवि कलम ४५७, ४५७.३८०, १०) कोथरुड पोलीस ठाणे पुणे गुरन. १२१ / २०२२ भादवि कलम ४५७, ४५७, ३८०, ११) दत्तवाडी पोलीस ठाणे गुरन. १३० / २०२२ भादवि कलम ४५४.३८०, १२)पंढरपुर पोलीस ठाणे सोलापुर गुरन. ८७६/२०१८, भादवि कलम ३७९ १३) सिंहगड पोलीस ठाणे पुणे गुरन. ३०४/२०२२ भादवि कलम ३८० १४ ) वानवडी पोलीस ठाणे गुरन ३४१ / २०२१ भादवि कलम ४५४, ४५७,३८० १५) वानवडी पोलीस ठाणे गुरन. ३८६/२०२१, भादवि कलम ४५४, ४५७,३८० प्रमाणे दाखल असणा-या १५ गुन्हयात फरारी असल्याचे निष्पन्न केले आहे. सदर आरोपी यांच्या विरुध्द यापुर्वी १५० घरफोडीचे गुन्हे दाखल असुन त्याची पुर्वी गुन्हा करण्याची पध्दत ही मध्यरात्रीच्या सुमारास होती व तो साथीदाराच्यासह गुन्हे करित होता. सदर आरोपी याने सध्या त्याची गुन्हा करण्याची पध्दत बदलुन ओळख पटू नये म्हणुन तोंडाला रुमाल बांधुन व डोक्यावर टोपी घालुन साथीदार सोबत न घेता दिवसा घरफोडी गुन्हे केलेले आहेत.

त्यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे घरफोडी चोरीच्या अनुषंगाने तपास करुन त्याच्याकडुन पुढीलप्रमाणे गुन्हे केल्याचे उघड केले आहे. १) कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर गुरन.८००/२०२३ भादंवि कलम ४५४, ३८० २) कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर गुरन. ७०४/२०२३ भादवि कलम ४५४,३८० ३) मार्केटयार्ड पोलीस ठाणे पुणे येथे गुरन. १८५/२०२३ भादवि कलम ४५४, ३८०, ४) बिबवेवाडी पोलीस ठाणे पुणे गुरन. १५९/२०२३ भादवि कलम ४५४, ३८०,५) वानवडी पोलीस ठाणे पुणे गुरन. ३८१ / २०२३ भादवि कलम ४५४,३८०वरिलप्रमाणे आरोपी याने गुन्हा केल्याचे उघड करुन त्याच्याकडुन ३७ तोळे वजनाचे २,२२०,०००/- रु कि सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आलेले आहे.

वरिलप्रमाणे कारवाई मा. रितेशकुमार सो, पोलीस आयुक्त, मा. संदिप कर्णिक साो, सह पोलीस आयुक्त सो, मा.रंजन शर्मा सो अपर पोलीस आयुक्त पुर्वे प्रादेशिक विभाग, मा.विक्रम देशमुख, पोलीस उप आयुक्त परि.०५. मा. शाहुराव साळवे सो सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Previous Post

वाघाच्या हल्यात मृत्यू झालेल्या गोविंदा चौधरी यांच्या कुटुंबियांना राकाँ पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी भेट घेऊन केले सांत्वन.

Next Post

विश्रामबाग पोलीसांची धडाकेबाज कामगिरी : अवघ्या तीन तासात एम.पी.एस.सी. विदयार्थ्यावर हल्ला करणा-या गुन्हेगारांना ठोकल्या बेडया.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
विश्रामबाग पोलीसांची धडाकेबाज कामगिरी : अवघ्या तीन तासात एम.पी.एस.सी. विदयार्थ्यावर हल्ला करणा-या गुन्हेगारांना ठोकल्या बेडया.

विश्रामबाग पोलीसांची धडाकेबाज कामगिरी : अवघ्या तीन तासात एम.पी.एस.सी. विदयार्थ्यावर हल्ला करणा-या गुन्हेगारांना ठोकल्या बेडया.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In