Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अखेर सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या मध्यस्थीने प्रविण तेलगोटे यांचे उपोषण मागे.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 8, 2023
in अकोला, आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अखेर सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या मध्यस्थीने प्रविण तेलगोटे यांचे उपोषण मागे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अकोला जिल्हा प्रतीनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- विभाग नियंत्रक कार्यालयात कार्यरत प्रवीण तेलगोटे वरिष्ठ लिपिक यांची कुणाचीही तक्रार नसतांना त्यांची नियमबाह्य विभाग भांडार शाखेत बदली करण्यात आली होती सदर बदली ही प्रवीण तेलगोटे मागासवर्गीय म्हणजेच बौद्ध समाजाचे असल्यामुळे करण्यात आली होती. असे प्रवीण तेलगोटे यांनी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे. प्रवीण तेलगोटे वरिष्ठ लिपिक हे दिनांक 22 ऑगस्ट 2023 पासून विभाग नियंत्रक राप अकोला कार्यालया समोर आमरण उपोषणास बसलेले होते.

मात्र 02 सप्टेंबर रोजी त्यांची प्रकृती खालावली असल्यामुळे त्यांना सर्वोच्च रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले होते. प्रवीण तेलगोटे यांची प्रकृती खालावल्यानंतरही शुभांगी शिरसाट विभाग नियंत्रक राप अकोला यांनी त्यांना भेटून उपोषण मागे घेण्यासंदर्भात कुठलेही आश्वासन किंवा लेखी पत्र दिले नाही. म्हणून दिनांक 4 सप्टेंबर रोजी पासून प्रवीण तेलगोटे हे परत उपोषणास बसलेले होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी फोन द्वारे विभाग नियंत्रक शुभांगी सिरसाट यांच्या सोबत चर्चा करून प्रवीण तेलगोटे यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी व त्यांना विभाग नियंत्रक याच इमारतीमध्ये दुसऱ्या टेबलवर नियुक्ती द्यावी. याबाबत विनंती केली परंतु शुभांगी शिरसाट हे प्रवीण तेलगोटे बौद्ध समाजाचे असल्यामुळे त्यांच्यावर जाणीवपूर्वक अत्याचार करत आहेत. प्रवीण तेलगोटे यांचे 22 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या उपोषणामुळे प्रकृती खालवली असून त्यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी व शुभांगी शिरसाट विभाग नियंत्रक रा प अकोला हे कर्मचाऱ्यांचे जीवावर उठलेले अधिकारी असून त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडन्यात येणार अशा इशारा उमेश सुरेशराव इंगळे यांनी अजित कुंभार जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात केली होती.

उमेश सुरेशराव इंगळे यांच्या निवेदनाची तात्काळ दखल घेत प्रविण तेलगोटे यांची बदली रद्द करण्याचे आदेश विभाग नियंत्रक रा. प कार्यालयात धडकताच प्रविण तेलगोटे यांची बदली रद्द करण्यात आली असून प्रविण तेलगोटे यांनी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांचे आभार मानले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

कृष्ण जन्माष्टमी के अवसर पर बल्लारपुर में हर्षोल्लास पूर्वक मनाया गया दही हांडी कार्यक्रम.

Next Post

बल्लारपूर वनपरिक्षेत्रात वाघाच्या दोन बछड्यांचा भुकेने व्याकूळ होऊन दुर्दैवी मृत्यू, एक गंभीर बछड्यावर उपचार सुरू

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपूर वनपरिक्षेत्रात वाघाच्या दोन बछड्यांचा भुकेने व्याकूळ होऊन दुर्दैवी मृत्यू, एक गंभीर बछड्यावर उपचार सुरू

बल्लारपूर वनपरिक्षेत्रात वाघाच्या दोन बछड्यांचा भुकेने व्याकूळ होऊन दुर्दैवी मृत्यू, एक गंभीर बछड्यावर उपचार सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In