उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बाळापूर:- दिवाणी न्यायालय बाळापूर शेळद येथे बार असोसिएशनची निवडणूक पार पडली. यामध्ये बाळापूर शेळद बार असोसिएशन नवनिर्वाचित अध्यक्षपदी ॲड. पंजाबराव श्रीपत तिडके यांची तर उपाध्यक्षपदी ॲड. मो. जुबेर मो. मोहसीन, सचिवपदी ॲड. बाळकृष्ण भाजीपाले, कोषाध्यक्ष पदी ॲड. शिवशंकर तितुर, सहसचिव पदी ॲड. अनिल सुळकर, सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली. सदस्य ॲड. मानकर, ॲड. प्रशांत उमाळे, ॲड. दिपक बरडे, ॲड. वानखडे, ॲड. अवचार, ॲड लोखंडे, ॲड. ढोले, ॲड. अतुल अवातिरक, ॲड. शिवशंकर आमझरे, ॲड. जनार्धन पाटील, ॲड. पदमा ताथोड, ॲड. अब्दुल्ला गुलाम नबी, ॲड. रिजवान खान बशिर खान पठाण, ॲड. अजीम, ॲड. इलियास, ॲड मोईन खान, ॲड रेहान, ॲड पळसपगार , ॲड लोध, ॲड. पारवे, ॲड. यादगीरे यांच्या सर्वानुमते निवड करण्यात आली.
दिवाणी न्यायालय बाळापूरचा सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांच्या निवडी बद्दल न्यायालयातील सर्व वकिलांनी यांना पुढील कार्यासाठी शुभेच्या दिल्या.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

