Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नामांकित शैक्षणिक संस्थेमध्ये कोटयावधी रुपयांचा अपहार व अर्थिक फसवणुक करणा-या डॉक्टरास युनिट २ ने कोल्हापुर येथून केली अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 13, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नामांकित शैक्षणिक संस्थेमध्ये कोटयावधी रुपयांचा अपहार व अर्थिक फसवणुक करणा-या डॉक्टरास युनिट २ ने कोल्हापुर येथून केली अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

युनिट २ गुन्हे शाखा पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सातारा येथील शैक्षणिक संस्थेची यापुर्वीच विक्री झाली असताना, पुणे अरण्येश्वर येथे राहणारे फिर्यादी यांना सन २०२१-२२ दरम्यान सदर संस्था विकत घ्यावयाची आहे असे सांगुन त्यांचा विश्वास संपादन करुन गुंतवणुकीवर ७० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून, सदर शिक्षण संस्थेचा ताबा स्वतःकडेच आहे असे भासवून, त्याबाबतची बनावट कागदपत्रे सादर करुन फिर्यादी यांना आजतागायत कोणताही मोबदला अगर मुद्दल परत न करता त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे.

सदरबाबत फिर्यादी यांनी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे दि.२०/०७/२०२३ रोजी तक्रार दिल्याने गुरनं. १७५/२०२३ भादवि कलम ४०६, ४२०, ४०९, ५०६, ५०४, १२०(ब), ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाची व्याप्ती व स्वरुप मोठया प्रमाणात असल्याने वरिष्ठांनी दाखल गुन्हयाचा तपास गुन्हेशाखा युनिट-२ कड़े वर्ग केला होता. त्याअनुषंगाने युनिट-२ प्रभारी वपोनि श्री. नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल मोहिते यांचे पथकाने दि. ११/०९/२०२३ रोजी गुन्हयातील निष्पन्न आरोपी नामे डॉ. संजोग महादेव देशमुख वय २८ वर्ष रा. शिवाजी पार्क जि. कोल्हापुर मुळ रा. शिंदेवाडी रोड, ता. खटाव जि.सातारा यास कोल्हापुर येथून शिताफीने अटक केली आहे.

आरोपी नामे डॉ. संजोग महादेव देशमुख यास आज दि. १२/०९/२०२३ रोजी मा. न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यास दि. १५/०९/२०२३ पर्यंत पोलीस कस्टडी गंजुर केली आहे.. त्याअनुषंगाने गुन्हयाचा पुढील तपास गुन्हेशाखा युनिट-२ प्रभारी वपोनि श्री.नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल मोहिते हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री रितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. रामनाथ पोकळे मा. पोलीस उपआयुक्त, गुन्हे श्री. अमोल झेंडे मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – ०५ श्री. सुनिल तांब यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.नंदकुमार बिडवई, सहा. पोलीस निरीक्षक विशाल मोहिते, पोलीस अंमलदार, उज्वल मोकाशी, गणेश थोरात विजय पवार यांनी केली आहे.

Previous Post

सावनेर शहरातील श्री. राधा कृष्ण देवस्थान येथे गोकुळ अष्टमी उत्साहात संपन्न, विविध कार्यक्रमाचे आयोजन.

Next Post

वर्धा: राष्ट्रीय लोक अदालतीत 2172 प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा, 7 कोटी 73 लक्ष 51 हजार रुपये तडजोड मूल्य.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
वर्धा: राष्ट्रीय लोक अदालतीत 2172 प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा, 7 कोटी 73 लक्ष 51 हजार रुपये तडजोड मूल्य.

वर्धा: राष्ट्रीय लोक अदालतीत 2172 प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा, 7 कोटी 73 लक्ष 51 हजार रुपये तडजोड मूल्य.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In