Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

सावनेर शहरातील श्री. राधा कृष्ण देवस्थान येथे गोकुळ अष्टमी उत्साहात संपन्न, विविध कार्यक्रमाचे आयोजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 13, 2023
in धर्म, नागपुर
0 0
0
सावनेर शहरातील श्री. राधा कृष्ण देवस्थान येथे गोकुळ अष्टमी उत्साहात संपन्न, विविध कार्यक्रमाचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो.नं. -9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 13 सप्टेंबर:- श्री. राधा कृष्ण देवस्थान समिती महाजन लेआऊट सावनेर येथे दोन दिवसीय गोकुळ अष्टमीच्या कार्यक्रमाचे तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.

6 सप्टेंबर ला सकाळी 8 वाजता श्रीचा महा अभिषेक व तीर्थ स्थापना आरती सकाळी 9 वाजता हरीपाठ, दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम, रात्री 6 ते 8 वाजेपर्यंत भाऊसाहेब गोतमारे यांच्याद्वारे व्यसनमुक्ती शिबिर सोबत भजन संध्याचा कार्यक्रम, सायंकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत ह.भ.प श्री. भागवताचार्य विलास महाराज जिल्हारे आळंदीकर यांचे जन्मोत्सव पर्वावर कीर्तनाचा कार्यक्रम व रात्री 12 वाजता आरती करण्यात आली.

7 सप्टेंबर सकाळी 7 वाजता हरिपाठ, सकाळी 8 ते 10 पर्यंत पालखी सोहळा, दुपारी 11 ते 2 पर्यंत ह.भ.प श्री. भागवताचार्य भीमराव महाराज कोठे हिंगणा यांचे काल्याचे कीर्तन, दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत सिद्धिविनायक हॉस्पिटल तर्फे डॉ. मयूर डोंगरे (हृदय रोग व मधुमेह तज्ञ) यांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 5.30 वा.देवाची महाआरती नंतर लगेच सा.7 ते 10 पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रमाचे वितरण करण्यात आले..या दरम्यान जय श्री दादाजी भजन मंडळ श्री.भगवंतराव मोरे सावनेर यांचा भजन संध्येचा कार्यक्रम होऊन सांगता झाली. गोकुळाष्टमी कार्यक्रमात भक्तांची भरपूर उपस्थिती असल्याची माहिती श्री.राधा कृष्ण देवस्थान समिती द्वारे देण्यात आली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनला समता पक्षाने व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेने दिला पाठिंबा.

Next Post

नामांकित शैक्षणिक संस्थेमध्ये कोटयावधी रुपयांचा अपहार व अर्थिक फसवणुक करणा-या डॉक्टरास युनिट २ ने कोल्हापुर येथून केली अटक

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नामांकित शैक्षणिक संस्थेमध्ये कोटयावधी रुपयांचा अपहार व अर्थिक फसवणुक करणा-या डॉक्टरास युनिट २ ने कोल्हापुर येथून केली अटक

नामांकित शैक्षणिक संस्थेमध्ये कोटयावधी रुपयांचा अपहार व अर्थिक फसवणुक करणा-या डॉक्टरास युनिट २ ने कोल्हापुर येथून केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In