देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे, राजू उंबरकर, मनसे राज्य उपाध्यक्ष किशोर सरायकर, जिल्हा अध्यक्ष आदित्य दुरुगकर, जिल्हा संघटक दिलीप गायकवाड यांच्या हस्ते हिंगणा येथील मनसेचे कट्टर समर्थक सचिन लोखंडे यांची
हिंगणा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष गुड्डू पारधी, मराठी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष राहुल वेळे, अनिल पारखी, जिल्हा सचिव अजय शिरसवार तालुका उपाध्यक्ष श्रीकांत बुधे, हिंगणा शहर अध्यक्ष आलोक वैद्य,दीपक नासरे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

