Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

आंदोलनाचा इशारा देताच सुरू झाले महागाव-सुभाषनगर मार्गाचे डांबरीकरण: सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 16, 2023
in आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
आंदोलनाचा इशारा देताच सुरू झाले महागाव-सुभाषनगर मार्गाचे डांबरीकरण: सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील महागाव-सुभाषनगर या रस्त्याची दुरवस्था होऊन काही महिन्यांपूर्वी मोठ मोठेही खड्डे पडले होते. त्यामुळे अहेरी- महागाव- सुभाष नगरपर्यंत नवीन डांबरीकरण करा. अन्यथा सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी माजी जि.प अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी दिला होता. त्याची दखल घेत अखेर या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

अहेरी-महागांव- सुभाषनगर या मुख्य मार्गावर खड्डे पडल्यामुळे रुग्णालयात येणारे रुग्ण तसेच शालेय विद्यार्थ्याना, गर्भवती महिलांना या रस्त्यावरून जाताना मोठा जीवाचा त्रास सहन करावा लागत आहे. जीव धोक्यात घालून त्यांना प्रवास करावा लागत होता. त्यामुळे याकडे लक्ष देऊन या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम आठवडाभरात सुरू करा. अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी दिला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाला अधिकाऱ्यांशी त्यांनी याबाबत मोबाईलवरून चर्चा केली होती.त्याची दखल घेत हे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास आता वाचणार आहे.

Previous Post

एटापल्ली तालुक्यातील अनेक युवांनी केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जाहीर प्रवेश.

Next Post

शहराचे मुख्य रस्त्यावरुन पहाटेच्या वेळी प्रवास करणा-या कारचालकाचा मोबाइल व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावणारी टोळी २४ तासांचे आत खडक पोलीसांकडून गजाआड

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शहराचे मुख्य रस्त्यावरुन पहाटेच्या वेळी प्रवास करणा-या कारचालकाचा मोबाइल व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावणारी टोळी २४ तासांचे आत खडक पोलीसांकडून गजाआड

शहराचे मुख्य रस्त्यावरुन पहाटेच्या वेळी प्रवास करणा-या कारचालकाचा मोबाइल व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावणारी टोळी २४ तासांचे आत खडक पोलीसांकडून गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In