Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

एटापल्ली तालुक्यातील अनेक युवांनी केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जाहीर प्रवेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 16, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
एटापल्ली तालुक्यातील अनेक युवांनी केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जाहीर प्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- विधानसभा क्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली गावातील अनेक युवक युवती महिला पुरुषांनी जिल्हा उपाध्यक्ष सोनल वाकुलकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या “जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याच्या” संकल्पनेन प्रेरीत होऊन एटापल्ली तालुक्यातील गुरूपल्ली नागेश मडावी, निरज मडावी, अभिजीत मट्टामी, रोशन मट्टामी, अर्पणा मडावी, चंद्रकला ईष्टाम, प्रियंका मडावी, सुशांत मडावी, श्रेयश मडावी, आकाश ईष्टाम, नितिन ईष्टाम, उत्तम ईष्टाम यांच्यासह अनेक युवक, युवती महिला व पुरुषांचा मनसेत जाहीर पक्षप्रवेश केले आहे.

यावेळी गावातील विविध समस्यांवर चर्चा करून लवकरच समस्यांचा लवकरच निराकरण करण्यात येईल त्यासाठी गावकऱ्यांचा पाठिंबा असणे आवश्यक असल्याचे वाकुलकर यांनी मार्गदर्शनात म्हतले आहे. यावेळी मनसे चे शाखा अध्यक्ष अमोल रामटेके, तालुका अध्यक्ष नागेश तोरेम, राहुल गेडाम उपस्थित होते.

Previous Post

पुणे शहरातील कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत धार्मीक सणाच्या अनुषंगाने कायदा, सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा रुट मार्च.

Next Post

आंदोलनाचा इशारा देताच सुरू झाले महागाव-सुभाषनगर मार्गाचे डांबरीकरण: सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आंदोलनाचा इशारा देताच सुरू झाले महागाव-सुभाषनगर मार्गाचे डांबरीकरण: सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल.

आंदोलनाचा इशारा देताच सुरू झाले महागाव-सुभाषनगर मार्गाचे डांबरीकरण: सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In