Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

हिंगणघाट शहरात शासकीय मेडिकल कॉलेज हा जिव्हाळ्याचा व अस्मितेचा प्रश्न.. का?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 17, 2023
in आंदोलन, आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट शहरात शासकीय मेडिकल कॉलेज हा जिव्हाळ्याचा व अस्मितेचा प्रश्न.. का?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालूका हा लोकसंख्येने सर्वात मोठा असला तरी शैक्षणिक, आरोग्य व औदयोगिक सुविधा विषयक बाबतीत अत्यंत मागासलेला आहे. हिंगणघाट शहरामध्ये जल, जमीन, विज, रस्ते व रेल्वेची उपलब्धता असुनही आरोग्य बाबत व शैक्षणीक रित्या खूपच मागासलेला आहे. हिंगणघाट शहराला मोठा इतिहास आहे. “समाजसेवी बाबा आमटे” यांचे जन्मस्थान, तसेच ग्रेट ट्रीग्नोमेट्रीकल सव्हे॔ ऑफ इंडिया चे जनक कर्नल विल्यम लॅम्बटन स्मुती स्थळ” हे हिंगणघाट येथे आहे.

वर्धा जिल्हातील हिंगणघाट व समुद्रपुर तालुका मोठा असल्याने प्रशासकीय दृष्ट्या सिंधी रेल्वे, मांडगाव व अल्लीपुर हे तीन गाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ब्रिटीश काळात हिंगणघाट ही बाजार पेठ कापसासाठी प्रसिद्ध होती. मॅचेस्टर रेडिओ वरून हिंगणघाटच्या कापसाचे भाव सांगत होते. त्यावेळस वर्धा तुलनेत कुठेच नव्हते. आजही आंध्रप्रदेश, तेलंगना या भागातून यवतमाळ, नागपुर, भंडारा, गडचिरोली जिल्हातील बाजार पेठेत हिंगणघाटचा माल विकला जातो. हिंगणघाटमध्ये दोन हजार तीनशे कोटी अधिक उलाढाल असलेली कृषी उत्पन्न बाजारपेठ आहे. हिंगणघाट वर्धा जिल्हाला सर्वात जास्त महसूल देणारे शहर आहे. मात्र राजकीय शक्तिच्या अभावामुळे हे शहर दुर्लक्षीत झाले आहे.

आज तुलनात्मक अभ्यास केला असता. वर्धा शहराच्या तुलनेने शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य विषयक क्षेत्रात हिंगणघाट शहर 90% मागासलेले आहे. याची जाणीव हिंगणघाट रहीवासी, पत्रकार, सामान्य नागरीक, शिक्षक, महीला, विद्यार्थी, शेतकरी, कामकरी – कष्टकरी या सर्वाना असल्यामुळे वेगवेगळ्या आंदोलन करून मेडिकल कॉलेज हिंगणघाटमध्ये झाले पाहिजे, असे रास्त भावना गेल्या पाच महिन्यांपासून व्यक्त करत आहे. असे असतांना वर्ध्येतील काही बांधव आमची भावना समजून घेण्यास असक्षम दिसून येत आहे. आता तुम्ही खालील चार्ट मध्ये हिंगणघाट व वर्धा शहराचा शैक्षणिक व आरोग्य विषय तुलनात्मक अभ्यास केल्यास, खालील चार्ट हिंगणघाटातील लोकांचे शैक्षणिक व आरोग्यविषय दुःख, वेदना दर्शविते.

हे हिंगणघाट शहराचे, वर्धा व इतर कुठल्याही शहराच्या तुलनेत वास्तव असल्यामुळे हिंगणघाट शहराला केंद्र सरकार व राज्य सरकार ने शासकीय मेडिकल कॉलेज हिंगणघाट मध्ये देने अत्यंत आवश्यक आहे. एक तरी काॅलेज हिंगणघाट च्या पदरी पडू द्या अशी कळकळीची मागणी करण्यात येत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक मोबाईल नंबर 9766445348

Previous Post

सांगलीत निघाला मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती भव्य मोर्चा, हजारो नागरिक झाले सहभागी.

Next Post

विधीसंघर्षित बालकाचे अपहरण करुन खुन करणा-या ओंकार चंद्रशेखर कापरे ( टोळी प्रमुख) व त्याचे टोळी मधील इतर १० सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
टोळी प्रमुख पपुल्या ऊर्फ दिग्वीजय तुकाराम वाघमारे व त्याचे इतर ०९ साथीदार यांचे विरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई

विधीसंघर्षित बालकाचे अपहरण करुन खुन करणा-या ओंकार चंद्रशेखर कापरे ( टोळी प्रमुख) व त्याचे टोळी मधील इतर १० सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In