Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

सांगलीत निघाला मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती भव्य मोर्चा, हजारो नागरिक झाले सहभागी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 17, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली
0 0
0
सांगलीत निघाला मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती भव्य मोर्चा, हजारो नागरिक झाले सहभागी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अनेक आंदोलने सुरू आहे. रविवारी सांगलीत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी व अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलनकर्त्यावर करण्यात आलेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला.

सांगलीत मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा यांच्यावतीने रविवारी भव्य मोर्चाचे आयोजित करण्यात आले होते या मोर्चाला सर्व राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते, सर्व सामाजिक संघटनांनी पाठिंबा देत सहभाग नोंदवला.

विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा व राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करुन मोर्चाला प्रारंभ झाला. हजारोंचा समुदाय मोर्चात सहभागी झाला असून दोन किलोमीटरच्या मार्गावर विविध संस्था, संघटनांच्यावतीने अल्पोपहार, पाणी व्यवस्था करण्यात आली. राममंदिर चौकामध्ये मोर्चाच्यावतीने एका तरुणीसह पाच युवकांनी आरक्षण मागणीबाबत भाषण केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाचे वाचन करण्यात आले.

Previous Post

आलापल्ली येथील नवीन बस स्थानकाचे राजे अम्ब्रिशराव आत्राम ह्यांनी केली पाहणी, प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी बद्दल व्यक्त केली नाराजी.

Next Post

हिंगणघाट शहरात शासकीय मेडिकल कॉलेज हा जिव्हाळ्याचा व अस्मितेचा प्रश्न.. का?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट शहरात शासकीय मेडिकल कॉलेज हा जिव्हाळ्याचा व अस्मितेचा प्रश्न.. का?

हिंगणघाट शहरात शासकीय मेडिकल कॉलेज हा जिव्हाळ्याचा व अस्मितेचा प्रश्न.. का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In