Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरीत मुक्तीसंग्राम दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस, स्तुत्य उपक्रमाने साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 19, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरीत मुक्तीसंग्राम दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस, स्तुत्य उपक्रमाने साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बेटी बचाव बेटी पढाओ उपक्रमांतर्गत १७ सप्टेंबर ला जन्मलेल्या सर्व मुलींना बेबी किट ची भेट, माजी आमदार सुदर्शन निमकर यांचा स्तुत्य उपक्रम

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो नंबर 9518368177

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- समाज सेवेत कार्यरत असताना मनस्वी आनंद मिळतो, जनसेवा हिच ईश्वर सेवा या म्हणीचा अक्षरशा प्रत्यय येत आहे तो माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्याकडे आपण बघीतल्यावर. निमित्त होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिवसाचे व राजुरा मुक्तिसंग्राम दिनाचेअनुषंगाने माजी आमदार श्री.निमकर यांनी बेटी बचावो बेटी पढाओ या संकल्पनेला मनाशी घेत स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले.

या अनुषंगाने दि.१७ सप्टेंबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व २ ऑक्टोबर “गांधी जयंती” महात्मा गांधी यांच्या जन्मदिना पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी राजुरा विधान सभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी या चार तालुक्यात १७ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या सर्व मुलींना बेबी किट ची भेट देण्याचे ठरविले व सेवा सप्ताहाचा स्वतः शुभारंभ केला.

त्या अनुषंगाने गोंडपिपरी तालुक्याअंतर्गत प्रा.आ.उपकेंद्र नंदवर्धन येथे जन्मलेल्या अडेगाव येथील सौ.सुषमा दिलिप नागापुरे यांच्या कंन्येला नंदवर्धन या गावी आजोबा लहुजी कूडे यांचे घरी जाऊन रविवार (१७ सप्टेंबर) चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते बेबी किट भेट दिली व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. अशा अनोख्या पद्धतीने पंतप्रधानाचा मोदी यांचा वाढदिवस व मुक्तिसंग्राम दिवस साजरा केल्याबद्दल या उपक्रमाचे अभिनंदन केल्या जात आहे.

याप्रसंगी माजी आमदार सुदर्शन निमकर, नवजात बाळाचे वडील दिलिप नागपुरे, आई सुषमा, आजोबा लहुजी कुडे, गोंडपिपरी तालुका भाजप अध्यक्ष बबन निकोडे, भाजप नेते अमर बोडलावार, कृऊबा समिती सभापती इंद्रपाल धुडसे, उपासभापती स्वप्नील अनमुलवार, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष साईनाथ मास्टे, गोंडपिपरी न.पं. चे माजी अध्यक्ष संजय झाडे, बाजार समितीचे संचालक सर्वश्री गणपती चौधरी, संदीप पौरकार, प.स.चे माजी उपसभापती अरूण मडावी, प.स.माजी सदस्य संजय वडस्कर, तळोधी चे उपसरपंच मारोती अम्मावार, धाबा चे उपसरपंच हिराचंद कंदिकुरवार, विठ्ठल चनकापुरे सह ग्रामस्थ उपस्थित होते. या दिवशी जन्मलेल्या सर्व नवजात बलिकांची माहिती सर्व ग्रामीण रुग्णालय व प्रा. आ. केंद्राच्या माध्यमातून घेतली जात आहे.

Previous Post

सावनेर तालुक्यातील न्यु एकांत फार्म हाऊस व लाजिंग लॉजवर धाड, खापा पोलिसांची कारवाई, सहा जणासह दोन तरूणींना अटक.

Next Post

अख्ख्या चंद्रपुर जिल्ह्यात कुठेही नसलेली केंद्रीय स्वयंपाक गृह पध्दत फक्त बल्लारपूर मध्येच का?: आम आदमी पार्टी बल्लारपुर

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अख्ख्या चंद्रपुर जिल्ह्यात कुठेही नसलेली केंद्रीय स्वयंपाक गृह पध्दत फक्त बल्लारपूर मध्येच का?: आम आदमी पार्टी बल्लारपुर

अख्ख्या चंद्रपुर जिल्ह्यात कुठेही नसलेली केंद्रीय स्वयंपाक गृह पध्दत फक्त बल्लारपूर मध्येच का?: आम आदमी पार्टी बल्लारपुर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In