Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सावनेर तालुक्यातील न्यु एकांत फार्म हाऊस व लाजिंग लॉजवर धाड, खापा पोलिसांची कारवाई, सहा जणासह दोन तरूणींना अटक.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 19, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
सावनेर तालुक्यातील न्यु एकांत फार्म हाऊस व लाजिंग लॉजवर धाड, खापा पोलिसांची कारवाई, सहा जणासह दोन तरूणींना अटक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं -9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर -18 सप्टेंबर:- सावनेर तालुक्यातील खापा पोलीस स्टेशन अंतर्गत बावनगाव शिवारात खापा बडेगाव मार्गावरील न्यू एकांत फार्म हाऊस व लॉजिंग मध्ये अनैतिक वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज खडसे यांना मिळताच सोमवार दिनांक 17 सप्टेंबर 2023 रात्री 11 वाजून 30 मिनिटां च्या दरम्यान धाड टाकून लॉज संचालकासह सहा आरोपींना व दोन तरूणींना अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार खापा पोलीस स्टेशन अंतर्गत बावनगाव शिवारातील शेतात न्यू एकांत फार्म हाऊस व लॉजिंग ह्या नावाने लॉज आहे.या लॉज मध्ये बरेच दिवसापासून अनैतिक वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती खापा पोलिसांना मिळताच खापा पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. लॉज मध्ये सुरू असलेल्या अनैतिक वेश्या व्यवसाय करणाऱ्या आरोपींनासह न्यु एकांत लॉज च्या संचालकास अटक करण्यात आली.

खापा पो.स्टे अप.क्रं.४०१/२३ भादवि कलम ३६३ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ५ प्रमाणे कारवाई करून मुख्य आरोपी विनित देविदास पाटील रा. सावनेर बस स्टॉपच्या मागे सावनेर,क्षितिज अनिल चौकसे इंदोरा नागपूर, सुरेंद्र लिलाधर होले टिमकी नागपूर,पंकज नामदेव सुरीले चिचोली,संजय झिबल बेंबारे रा.नवीन भानेगाव, खापरखेडा,सौरभ विजय तिवारी रा. दहेगाव रंगारी ता. सावनेर यांना अटक करण्यात आली. ही कारवाई खापा ठाणेदार मनोज खडसे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय मिलिंद गेडाम, एएसआय प्रमोद बनसोड, परवेज शेख, पन्ना बटाऊवाले, खामेश्वर बांबल, संतोष परतेती, मनीराम नेवारे, सौ. सपना इंगोले या पोलीस पथकाने कारवाई केली.

यावेळी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयातर्फे या सर्वांना पोलीस कोठडी देण्यात आली. 21 सप्टेंबर पर्यंत चार दिवसाच्या पोलीस रिमांड देण्यात आला आहे. मोठ्या रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपास खापा ठाणेदार मनोज खडसे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय मिलिंद गेडाम, एएसआय प्रमोद बन्सोड करीत आहे.

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसा निमित्त सावनेर शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा जाहिर सत्कार.

Next Post

राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरीत मुक्तीसंग्राम दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस, स्तुत्य उपक्रमाने साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरीत मुक्तीसंग्राम दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस, स्तुत्य उपक्रमाने साजरा.

राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरीत मुक्तीसंग्राम दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस, स्तुत्य उपक्रमाने साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In