Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

वर्धा नगर परिषदेच्या वार्षिक कर आकारणी प्रक्रियेस राज्य शासनाकडून स्थगिती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 21, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा नगर परिषदेच्या वार्षिक कर आकारणी प्रक्रियेस राज्य शासनाकडून स्थगिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- नगर परिषदेच्या वार्षिक कर आकारणी प्रक्रियेस अखेर राज्य शासनाने स्थगिती दिली आहे. अत्यंत वादग्रस्त आणि तेवढाच चर्चेत असलेल्या विषयाला बुधवारी सायंकाळी अखेर विराम मिळाला.

वर्धा नगर परिषदेने २०२३ ते २०२६ या कालावधीसाठी वार्षिक कर आकारणी प्रक्रिया सुरू केली होती. कर निर्धारण मात्र चांगलेच वादग्रस्त ठरले होते. सध्या प्रशासक असल्याने करवाढ प्रक्रिया सुरू केल्याच जाऊ शकत नाही, असे आक्षेप विविध पक्षांनी घेतले होते. लोकांची तीव्र भावना लक्षात घेत आमदार डॉ. पंकज भाेयर यांनी हे प्रकरण मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे उपस्थित केले होते. त्याची दखल घेत नगर विकास विभागाने या प्रक्रियेस स्थगिती दिली आहे.

अपील समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे नागरिकांना कर वाढीवर आक्षेप घेता येणार नसल्याने नगर परिषदेची निवडणूक होवून निवडून आलेली अपील समिती स्थापन होईपर्यंत प्रक्रियेस स्थगिती देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद आहे. हे प्रकरण वर्धा शहरात चांगलेच गाजत होते. त्यातच पालिका प्रशासनाने करवाढीविरोधात आक्षेपांचे अर्ज घेणे सुरू केले होते. आमदारांनी खात्री देवूनही अर्ज घेणे सुरू झाल्याने स्थगिती मिळणार की नाही, अशी शंका घेणे सुरू झाले होते. आता मात्र ही प्रक्रिया थांबलेली आहे.

Previous Post

महाराष्ट्र मोठी अपडेट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठारेंना यांना येणार नोटीस.

Next Post

“गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपीताकडून ०२ पिस्टल, ०३ जिवंत काडतुस असा एकूण १,००,६००/-रु. मुददेमालासह ०३ आरोपीतांना युनिट २ कडून अटक करण्यात यश

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
“गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपीताकडून ०२ पिस्टल, ०३ जिवंत काडतुस असा एकूण १,००,६००/-रु. मुददेमालासह ०३ आरोपीतांना युनिट २ कडून अटक करण्यात यश

“गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपीताकडून ०२ पिस्टल, ०३ जिवंत काडतुस असा एकूण १,००,६००/-रु. मुददेमालासह ०३ आरोपीतांना युनिट २ कडून अटक करण्यात यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In