पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज दिनांक २१/०९/२३ रोजी श्री गणेश चतुर्थी निमित्त युनिट २ प्रभारी नंदकुमार बिडवई, पोउपनि नितीन कांबळे पो एवा नेवसे, जो हवा शेख, पो.अ. सोनुने, पो अ चव्हाण, पो अ राख असे शासकिय वाहनाने सहकारनगर पोलीस स्टेशनचे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करुन रेकार्डवरील गुन्हेगार बैंक करीत असताना पोलीस अंमलदार गजानन सोनुने व पुष्पेंद्र चव्हाण यांचे गुप्त बातमी वरुन वरील अधिकारी व स्टाफ च्या मदतीने सात्विक सचिन इंगळे वय १९ वर्ष रा स न ९२ लक्ष्मीनगर शाहु वसाहत पर्यती पुणे यास ताब्यात घेवुन पचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला ५०.२००/- रु कि १ गावठी पिस्टल मॅगझीनसह १ जिवंत काडतुस असे घातक अग्निशस्त्र मिळुन आल्याने त्यास सहकारनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक २४२/२०२३ ऑर्म अॅक्ट ३ (२५) मपोॲक्ट कलम ३७ (१) (३) सह १३५ या गुन्हयात १९०० वा अटक करून, दाखल गुन्हयाचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कडून करीत असताना, जात पिस्टल है आरोपीचा मित्र साहिल पटेल रा लक्ष्मीनगर पर्वती पुणे याने त्याचेकडे ठेवल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्हयात साहिल ऊर्फ सच्च्या हनिफ पटेल वय २१ वर्ष रा लक्ष्मीनगर पर्वती पुणे यास येरवडा कारागृह पुणे येथुन ताया घेवून अटक करून त्याचेकडून 69 गावठी पिस्टल व ७२ जिवंत काडतूस जप्त करून साहिल पटेल याने पिस्टल ज्या इसमाकड ठेवले होते तो इसम नामे प्रथम ऊर्फ पेंडी सुरेश म्हस्के वय १९ रा सन १३२ कर पूल पुणे यांस अटक करून असे एकूण ०२ गावठी पिस्टल व ०३ जिवंत काडतूस असा एकूण १,००,६००/-रु कि घातक अग्निशस्त्रे हस्तगत करून ०३ आरोपीतांना गुन्हयात अटक करण्यात आले आहे.
टिप – साहिल ऊर्फ सच्च्या हनिफ पटेल याचेवर शरिरावरुध्द तसेच जबरी चोरी, आर्म अॅक्ट असे एकुण ०६ गुन्हे दाखल आहेत. प्रथम ऊर्फ पॅडी सुरेश म्हस्के याचे विरुध्द शरिराविरुध्द गंभीर दुखापत असे एकुण ०४ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार पोलीस सह आयुक्त श्री संदिप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री अमोल डोंडे सहा.पो.आयुक्त गुन्हे, श्री सुनिल तांबे यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार बिडवई गुन्हे शाखा युनिट -२, पुणे शहर, सपोनि पोउपनि नितीन कांबळे, पोलीस अमलदार मोहसीन शेख, शंकर नेवसे, गजानन सोनुने, पुष्पेंद्रा चव्हाण व नागनाथ राख या पथकाने केलेली आहे.