Saturday, March 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

हिंगणघाट: सामाजिक कार्यकर्त्या व आंबेडकरी चळवळीतील ऊर्जावान कार्यकर्त्या अनुताई सोमकुवर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 21, 2023
in Uncategorized, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट: सामाजिक कार्यकर्त्या व आंबेडकरी चळवळीतील ऊर्जावान कार्यकर्त्या अनुताई सोमकुवर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत जगताप संपादक 9766445348

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहरातील सामाजिक कार्यकर्त्या आणि आंबेडकरी चळवळीतील ऊर्जावान कार्यकर्त्या अनुताई सोमकुवर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर व मित्रपरिवार यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

अनुताई सोमकुवर या हिंगणघाट तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील प्रमुख महिला कार्यकर्ता आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आस्था व निष्ठा ठेवून परिवर्तनवादी चळवळीत सहभागी होऊन डॉ.आंबेडकर यांच्या स्वप्नातील प्रगतिशील आणि परिवर्तनशील विचार त्या आपल्या कार्यातून पेरत आहे. आणि ही चळवळ पुढे नेत आहे. जेव्हा समाजही चळवळीकडे न्याय व समतेसाठी आस लावून बसला आहे तेव्हा अनुताई सोमकुवर आपल्या योग्यतेनुसार योगदान देऊन बहुजनाच्या हक्कासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलन, सभा, मोर्चे, साहित्य संमेलने, कवी संमेलने, चर्चासत्रे, प्रबोधनात्मक कार्यक्रमात हिहीरीने भाग घेऊन चळवळ गतिमान करण्यासाठी कार्य करत आहेत. निळ्या झेंड्याची अस्मिता प्राणपणाने जपणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्याला प्रस्तापिताचे मनसूबे हाणून पाडण्यासाठी चळवळीची ताकद अनुताई सारख्या कार्यकर्त्या निर्माण करत आहे.

अनुताई सोमकुवर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आंबेडकरी विचार व कृती समितीचे कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते त्यात दीपक कापसे, विजय तामगाडगे, विनय शंभरकर, शंकर मुंजेवार, प्रा. अस्मिता भगत, संध्या जगताप, राजू भगत, मयूर पाटील, महेंद्र वैद, नरेंद्र हाडके आदींसह राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील मान्यवर विविध सेवाभावी, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी अनुताई सोमकुवर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

“गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपीताकडून ०२ पिस्टल, ०३ जिवंत काडतुस असा एकूण १,००,६००/-रु. मुददेमालासह ०३ आरोपीतांना युनिट २ कडून अटक करण्यात यश

Next Post

पावसाचं भीषण संकट! वाई तालुक्यातील चांदकच्या ग्रामस्थांनी पावसासाठी चक्क देवाधिदेव महादेवांना कोंडलं!

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पावसाचं भीषण संकट! वाई तालुक्यातील चांदकच्या ग्रामस्थांनी पावसासाठी चक्क देवाधिदेव महादेवांना कोंडलं!

पावसाचं भीषण संकट! वाई तालुक्यातील चांदकच्या ग्रामस्थांनी पावसासाठी चक्क देवाधिदेव महादेवांना कोंडलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In