Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

हिंगणघाट: शिक्षिका जळीत हत्याकांड, मृतक अंकीता पिसुड्डे चा परिवाराला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 लाखाची मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 27, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट: शिक्षिका जळीत हत्याकांड, मृतक अंकीता पिसुड्डे चा परिवाराला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 लाखाची मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन वर्धा, दि. 26:- हिंगणघाट शहरातील शिक्षिका जळीत हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले होते. या प्रकरणात दरोडा येथील मृतक शिक्षिका असलेल्या अंकिता पिसुड्डे या युवतीच्या आई-वडिलांना शासकीय मदतीचा पाच लक्ष रुपयाचा धनादेश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. नागपूर येथे आ. समीर कुणावर तसेच चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत दरोडा येथील अरुण नागोराव पिसुड्डे व सौ.पिसुड्डे यांना शासकीय मदत देण्यात आली.

हिंगणघाट शहरात भर रस्त्यावर अंगावर पेट्रोल टाकून अंकिताला जाळण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर या घटनेत तिचा मृत्यू झाला होता. अंत्यसंस्काराच्या वेळी शासनाने 5 लाखाची मदत जाहीर केली होती. मात्र ती अद्याप मिळाली नव्हती. याबाबत हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी पाठपुरावा केला तसेच हा खटला जलद गती न्यायालयात चालावा ही मागणी मान्य करण्यात आली होती.

राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतक अंकिताच्या पालकांना 5 लाखाचा धनादेश आज दिला. घटनेवेळी गावकऱ्यांनी आर्थिक मदत, तिच्या भावाला शासकीय नोकरी आणि खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी त्यावेळी महत्वपूर्ण भूमिका पार पाडल्याने शांततेत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. परिवाराला मदत मिळावी म्हणून आमदार कुणावार यांनी पाठपुरावा केला. मदत वाटपावेळी चित्रा वाघ, आमदार समीर कुणावार, आशिष देशमुख, वडील अरुण नागोराव पिसुड्डे, आई, भाऊ व त्यांचा परिवार उपस्थित होता.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

राजुरा विधानसभा क्षेत्रातील विविध मागण्यांना घेऊन सूरज ठाकरे 13 ऑक्टोंबर पासून राजुरा तहसील कार्यालय समोर बसणार उपोषणास.

Next Post

नागपूर पोलिसांनी प्रतिबंधीत खराब सुपारी विक्रेत्यावर धडक कारवाई, 600 पोते सुपारी जप्त.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर पोलिसांनी प्रतिबंधीत खराब सुपारी विक्रेत्यावर धडक कारवाई, 600 पोते सुपारी जप्त.

नागपूर पोलिसांनी प्रतिबंधीत खराब सुपारी विक्रेत्यावर धडक कारवाई, 600 पोते सुपारी जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In